Reshma Zalke

Location: India

Email Email Reshma Zalke Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

Reshma Zalke

About me

रेशमा झलके 'डिजिट' मध्ये मराठी कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहे. रेशमाने नुकतेच पत्रकारितेचे शिक्षण घेऊन डिजिटल पत्रकारितेमध्ये पाऊल ठेवलेले आहे. महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठातून मास्टर्स ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेताना रेशमाने 2019 Loksabha election मध्ये वोटिंग अवेअरनेससाठी स्ट्रीट प्लेमध्ये भाग घेतला होता. याबरोबरच, रेशमाने TV जर्नलिझम आणि अँकरिंगचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. नवीन गॅजेट्स उदा. फोन्स, लॅपटॉप्स, टॅब्लेट्स इ. आणि टेलिकॉम जगतातील माहिती म्हणजेच रिचार्ज प्लॅन्स आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी इ. टेक जगतातील सर्व माहिती देण्याचे कर्तव्य रेशमा करत असते. केवळ माहितीच नाही तर त्या माहितीच्या आधारे आपल्या प्रेक्षकांना शिक्षण देण्याचे कामही रेशमा करते.

Reshma Zalke is a Marathi content editor at Digit, and has just started on her digital journalism journey. She holds a Masters of Journalism and Mass Communication from Savitribai Phule Pune University in Maharashtra. When she's not writing for Digit Marathi, Reshma can be found indulging in interesting public service initiatives such as acting in a street play to raise awareness about voting during the 2019 Loksabha elections. Reshma is also trained in TV journalism and anchoring, and loves the spotlight – as every true artist should! She writes about phones, laptops, tablets, the Indian telecom industry and more. When we asked her what she does in her spare time, she replied, "Spare time? What is that?"

 

Result 1 - 19 of 2014
Next >>
Result 1 - 19 of 2014
Next >>