Amazon सेलच्या शेवटच्या दिवशी 32 इंच Smart TV वर भारी Discount, किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी 

HIGHLIGHTS

Amazon Great Summer Sale फक्त काही तासांसाठी लाईव्ह

सेलदरम्यान 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत टीव्ही खरेदी करण्याची संधी आहे.

Redmi, Acer इ. प्रसिद्ध ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही यादीत समाविष्ट

Amazon सेलच्या शेवटच्या दिवशी 32 इंच Smart TV वर भारी Discount, किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी 

Amazon च्या Great Summer Sale संपायला केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहेत. यामध्ये स्मार्ट टीव्हीचा समावेश देखील करण्यात आली आहे. येथे आम्ही तुम्हाला 32 इंच लांबीच्या Smart TV बद्दल सांगणार आहोत, ज्यावर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट डील दिले जात आहेत. होय, सेलदरम्यान 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत टीव्ही खरेदी करण्याची संधी आहे. जाणून घेऊयात स्मार्ट टीव्हीवरील भारी ऑफर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: 108MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनवर मिळत आहेत जबरदस्त डील, Amazon सेलचा शेवटचा दिवस

Redmi F Series HD Ready Smart LED Fire TV

रेडमीने या स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंच लांबीचा डिस्प्ले दिला आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 10,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. परंतु सेल दरम्यान टीव्हीवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे, जेणेकरून तो 9,999 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्ट टीव्हीवर 533 रुपयांचा EMI देखील दिला जात आहे. चांगल्या आवाजासाठी, टीव्हीमध्ये 20W पॉवर असलेले स्पीकर्स आहेत. येथून खरेदी करा

Smart TVs Under Rs 15000 from Samsung Redmi VW and MI Xiaomi on Amazon

acer Pro Series HD Ready Smart LED TV

acer च्या स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. सेलमध्ये हा स्मार्ट टीव्ही 9,999 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 1250 रुपयांचा बँक डिस्काउंट आणि 485 रुपयांचा EMI मिळत आहे. या टीव्हीमध्ये गेमिंग कन्सोल कनेक्टिव्हिटी तसेच ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0, HDMI आणि USB पोर्ट आहे. यात OTT आणि 16GB पर्यंत स्टोरेज आहे. येथून खरेदी करा

Kodak HD Ready Smart LED TV

Kodak चा हा स्मार्ट टीव्ही Amazon च्या सेलमध्ये 45% सवलतीसह 8,299 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 1000 रुपयांची स्वतंत्र बँक सूट दिली जात आहे. यावर 402 रुपयांचा EMI देखील आहे. या टीव्हीमध्ये 32 इंच HD डिस्प्ले, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, बिल्ट-इन वायफाय, मिराकास्ट, यूट्यूब आणि 3 HDMI पोर्ट असे स्पेसिफिकेशन आहेत. Buy From Here

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo