खुशखबर ! Amazonवर नवीनतम रेफ्रिजरेटर्सवर मिळतेय भारी सवलत, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी

खुशखबर ! Amazonवर नवीनतम रेफ्रिजरेटर्सवर मिळतेय भारी सवलत, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

Amazon India कडून काही नवीन आकर्षक ऑफर्स जाहीर

सिंगल किंवा डबल डोअर फ्रिज अगदी कमी किमतीत उपलब्ध

सुमारे 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या नवीन रेफ्रिजरेटर्सची यादी बघा...

आपल्या घरी भाजीपाला, फळे किंवा दुग्धजन्य पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून एक फ्रीज असणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही नवीन फ्रिज घेण्याच्या विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India ने आपल्या काही नवीन ऑफर्स जाहीर केल्या आहेत. सर्वोत्कृष्ट ब्रँडेड रेफ्रिजरेटर्स सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. यामध्ये तुमच्या घरासाठी सिंगल किंवा डबल डोअर रेफ्रिजरेटर देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. सुमारे 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या नवीनतम रेफ्रिजरेटर्सची यादी बघा…

SAMSUNG 192 L 2 STAR DIRECT COOL SINGLE DOOR REFRIGERATOR

 हा डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे. AMAZON द्वारे हा फ्रिज अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे. यात 10 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी देखील मिळतेय. या फ्रिजची किंमत 14,990 रुपये आहे, पण आज AMAZON वर हा फ्रिज 13,190 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच, तुम्ही SBI क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास, तुम्हाला 10% सूट  मिळेल. येथून खरेदी करा… 

हे सुद्धा वाचा : Coolpad Cool 20s : 50MP कॅमेरासह आकर्षक फोन, किंमत 12 हजार रुपयांपेक्षाही कमी

WHIRLPOOL 190 L 2 STAR DIRECT-COOL SINGLE DOOR REFRIGERATOR

व्हर्लपूल कंपनीचे 190-लिटर 2-स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर Amazon द्वारे अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. यात 10 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी देखील समाविष्ट आहे. या फ्रिजची किंमत 15,600 आहे पण आज Amazonवर हा फ्रिज 12,590 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरून खरेदीवर 10% सूट देखील मिळवू शकता. येथून खरेदी करा… 

GODREJ 190 L 5 STAR INVERTER DIRECT-COOL SINGLE DOOR REFRIGERATOR

 Amazon द्वारे गोदरेजच्या 190 लिटर 5 स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर विक्रीसाठी कमी किमतीत उपलब्ध आहे. यामध्ये देखील 10 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी समाविष्ट आहे.  या फ्रिजची किंमत 19,990 रुपये इतकी आहे, पण आज Amazon वर हा फ्रिज 16,490 रुपयांना उपलब्ध आहे. यात देखील, तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरून खरेदीवर 10% सूट मिळवू शकता. येथून खरेदी करा..

LG 190 L 3 STAR DIRECT-COOL SINGLE DOOR REFRIGERATOR 

LG कूल कंपनी 190 लिटरचा 3 स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर ऍमेझॉनद्वारे विक्रीसाठी कमी किमतीत उपलब्ध आहे. यामध्ये 10 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी समाविष्ट आहे. या उपकरणाची किंमत 18,899 रुपये आहे, पण आज Amazonवर हा फ्रिज 13,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच, तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरून खरेदीवर 10% सूट मिळवू शकता. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo