Amazon Republic Day Sale 2024 मध्ये लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मिळतोय प्रचंड डिस्काउंट, बघा यादी

Amazon Republic Day Sale 2024 या वर्षातील पहिला मोठा सेल सुरु आहे. सेलदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर अनेक ऑफर्स मिळत आहेत.

सेलदरम्यान, SBI क्रेडिट कार्डने आणि EMI व्यवहारांवर 10% झटपट सूट देखील मिळेल.

सेलदरम्यान प्रत्येक बजेटच्या स्मार्टफोन्सवर फ्लॅट डिस्काउंट, बँक ऑफर्स, EMI, एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत.