32 इंच स्मार्ट TV वर Amazon ऑफर करतोय प्रचंड Discount, अगदी तुमच्या बजेटमध्ये येईल किंमत। Tech News 

HIGHLIGHTS

Amazon वर अनेक स्मार्ट टीव्ही 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

या स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला बँक, EMI आणि एक्सचेंज ऑफर्स मिळतील.

Westinghouse च्या TV ची किंमत 7,999 रुपयांमध्ये उपलब्ध

 32 इंच स्मार्ट TV वर Amazon ऑफर करतोय प्रचंड Discount, अगदी तुमच्या बजेटमध्ये येईल किंमत। Tech News 

जर तुम्ही स्वस्तात नवीन TV खरेदी करायचा विचार करत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर अनेक स्मार्ट टीव्ही 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. यावरून तुम्ही 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 32 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला बँक, EMI आणि एक्सचेंज ऑफर्स मिळतील. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक स्मार्ट टीव्हीची यादी तयार केली आहे. बघा यादी-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: Nokia G42 5G: 50MP कॅमेरासह येणाऱ्या फोनचा स्वस्त व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत फक्त 9,999 रुपये। Tech News

Acer 32 inches Advanced N Series

Acer च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंच लांबीचा HD LED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. या TV ची किंमत 7,999 रुपये आहे. तुम्ही TV Amazon वरून 388 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील खरेदी करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये 3 HDMI आणि 2 USB पोर्ट आहेत. हा TV तुमच्यासाठी स्वस्तात अगदी अप्रतिम पर्याय ठरेल.

WESTINGJPUSE SMART TV

VW 32 inches Linux Series

VW च्या या TV ची किंमत 7,999 रुपये आहे. तुम्ही TV Amazon वरून 388 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. या TV मध्ये प्राइम व्हिडिओ, यूट्यूब, Zee5, SONY liv, plex, YUPPTV, Eros now इत्यादी ॲप्सना सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 2 USB आणि 2 HDMI पोर्ट आहेत. येथून खरेदी करा

Westinghouse 32 inches Pi Series HD Ready Smart LED TV

Westinghouse च्या या TV ची किंमत 7,999 रुपये आहे. तुम्ही TV Amazon वरून 360 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील खरेदी करू शकता. त्याबरोबरच, काही निवडक बँक ऑफर्ससह तुम्हाला 850 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळणार आहे. या LED टीव्हीमध्ये इंटरनेट सपोर्टसह तुम्ही Prime Video, Zee5, Sony Liv, Youtube चा आनंद घेऊ शकता. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo