आता बजेटची चिंता करण्याची गरज नाही, Amazon Prime Day Sale मध्ये वॉशिंग मशीन मिळतायेत अगदी स्वस्त दरात

आता बजेटची चिंता करण्याची गरज नाही, Amazon Prime Day Sale मध्ये वॉशिंग मशीन मिळतायेत अगदी स्वस्त दरात
HIGHLIGHTS

Prime Day Sale मध्ये तुम्हाला 2022 च्या सर्वोत्तम डीलचा लाभ घेण्याची संधी

यासाठी तुमच्याकडे प्राईम मेंबरशिप असणे आवश्यक

सेलमधील वॉशिंग मशीन वरील सर्वोत्कृष्ट ऑफर आणि सवलतींचे संपूर्ण तपशील येथे पहा!

Amazon Prime Day Sale 2022 सुरू झाला आहे, हा सेल 24 जुलै म्हणजेच उद्या रात्रीपर्यंत असणार आहे. या काळात तुम्ही प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला सर्वोत्तम डीलचा लाभ मिळणार आहे. मात्र, यासाठी तुमच्याकडे प्राइम मेंबरशिप असणे आवश्यक आहे. सेल दरम्यान, तुम्हाला Washing Machines वर सर्वोत्तम सूट आणि डील मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला आता बजेटची चिंता करण्याची गरज नाही. चला तर बघुयात सेलदरम्यान तुमच्यासाठी प्रचंड सवलतीसह उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम Washing Machines यादी…

हे सुद्धा वाचा :  LG Gram 16: तुमच्या 'या' गरजा पूर्ण करण्यासाठी खास बिल्ट केले गेलेले लॅपटॉप

Godrej 6.5 Kg 5 Star Fully-Automatic Top Loading Washing Machine 

ही मशीन अगदी बजेटमध्ये म्हणजेच 13,990 रुपयांना ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. मशीनवर तुम्हाला 20% पर्यंत सवलत मिळतेय. त्याबरोबरच, यावर 2,620 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तसेच इतर आकर्षक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

IFB 6.5 Kg 5 Star Fully-Automatic Top Loading Washing Machine

IFB ची ही मशीन 17,890 रुपयांना ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. मशीनवर तुम्हाला 16 % पर्यंत सवलत मिळतेय. त्याबरोबरच, यावर सुद्धा 2,620 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

Samsung 6.5 Kg 5 Star Inverter Fully-Automatic Top Loading Washing Machine 

 ही मशीन 16,690 रुपयांना ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. मशीनवर तुम्हाला 22 % पर्यंत सवलत मिळतेय. त्याबरोबरच, यावर बँक ऑफर्स आणि कॅशबॅक उपलब्ध आहेत. तसेच या मशीनवर तीन वर्षांची वॉरंटी देखील मिळेल. येथून खरेदी करा…

LG 6.5 Kg 5 Star Smart Inverter Fully-Automatic Top Loading Washing Machine

टॉप ब्रँड LG ची ही मशीन अगदी बजेटमध्ये म्हणजेच 16,690 रुपयांना ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. मशीनवर तुम्हाला 22% पर्यंत सवलत मिळतेय. तसेच इतर आकर्षक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. या मशीनवर दोन वर्षांची वॉरंटी देखील मिळतेय. येथून खरेदी करा… 

Whirlpool 7.5 Kg 5 Star Royal Plus Fully-Automatic Top Loading Washing Machine 

होम अप्लायन्सेससाठी लोकप्रिय असलेल्या Whirlpool ची ही वॉशिंग मशीन ऍमेझॉनवर 17,670 रुपयांना उपलब्ध  आहे. यावर सुद्धा 2,620 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे.या मशीनवर देखील दोन वर्षांची वॉरंटी मिळतेय. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo