Web Stories Marathi

LeEco ने भारतात आपले तीन नवीन सुपर TV लाँच केले. हे तिन्ही टीव्ही सुपर3 सीरिजचे आहेत. ह्याची किंमत ५९,७९० रुपयांपासून सुरु होऊन १,४९,७९० रुपयापर्यंत आहे. ह्या ...

लेनोवो वाइब K5 नोट खरेदी करणा-यांसाठी स्पेशल लाँच डे ऑफर्स लाँच केले आहे. ह्या वाइब K5 नोटची किंमत ११,९९९ रुपये आहे. ह्या ऑफर्स अंतर्गत लोक ANTVR हेडसेट, ...

RDP एक भारतीय IT हार्डवेअर आणि मोबाईल निर्माता कंपनी आहे आणि आज ह्याने आपला नवीन RDP थिनबुक संपुर्ण भारतात लाँच केला आहे, ज्याची किंमत ९,९९९ रुपये आहे. हा बजेट ...

एअरटेल आणि आयडियानंतर आता वोडाफोननेही आपल्या डाटा पॅकने मिळणारा फायदा 67% टक्क्यांनी वाढवला आहे. म्हणजेच आता आपल्याला त्याच किंमतीत 67% जास्त डाटा मिळणार आहे. ...

लेनोवोने आपला K सीरिजचा एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला. ह्या स्मार्टफोनचे नाव आहे लेनोवो वाइब K5 नोट. ह्या स्मार्टफोनचे दोन वेरियंट्स उपलब्ध आहेत, ज्यात ...

पॅनेसोनिकने भारतीय बाजारात आपला नीवन स्मार्टफोन पॅनेसोनिक एलुगा Arc 2 लाँच केला. भारतात ह्याआधीच लाँच झालेल्या एलुगा Arc च्या पीढीचा हा नवीन स्मार्टफोन आहे. ...

फ्लिपकार्टवर खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स १३,४०० रुपयातसॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स स्मार्टफोन मागील महिन्यात लाँच झाला आहे. मात्र आता हा स्मार्टफोन ...

सध्या सर्वांना वेडं लावलय ते नवीन अॅनड्रॉईड गेम पोकेमो गो ने. जिथे जाल तिथे ह्या गेमविषयी ऐकायला मिळतेय. किंबहुना तुमच्या मित्रांमध्येही ह्या गेमविषयी ऐकायला ...

गीकबेंच बेंचमार्क एक नाव नसलेला लेनोवोचा एक स्मार्टफोन लेनोवो P2c72 स्मार्टफोन दाखवला गेला आहे. ह्या लिस्टिंगनुसार, हा स्मार्टफोन लेनोवो वाइब p1 च्या पीढीचाच ...

पोकेमोन गो मोबाईल गेमसह आणखी एका गोष्टीने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय आणि हा आहे प्रसिद्ध फोटो एडिटींग अॅप Prisma. हा अॅप आतापर्यंत iOS वरच उपलब्ध होता आणि आता हा ...

Digit.in
Logo
Digit.in
Logo