जर तुम्ही अजूूनही पोकेमोन गो ला आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करु शकला नसाल, तर आपण ह्या स्टेप्स फॉलो करुन आपल्या ह्या गेमला आपल्या अॅनड्रॉईड स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करु शकाल.
सध्या सर्वांना वेडं लावलय ते नवीन अॅनड्रॉईड गेम पोकेमो गो ने. जिथे जाल तिथे ह्या गेमविषयी ऐकायला मिळतेय. किंबहुना तुमच्या मित्रांमध्येही ह्या गेमविषयी ऐकायला मिळतेय. मग तुम्हाला ही हा गेम खेळायचा आहे का? किंवा तुम्ही काही कारणास्तव अजूनपर्यंत हा गेम डाऊनलोड करु शकला नसाल, तर आज आम्ही तुम्हाला हा गेम डाऊनलोड करायच्या काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत.
Survey
✅ Thank you for completing the survey!
कृती १: APK डाऊनलोड करा, APK डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
कृती २: APK इन्स्टॉल करण्यासाठी डिवाइसला परवानगी द्या. कृती 3: पोकेमो गो इन्स्टॉल करा कृती ४: पोकेमोन गो ला परवानगी द्या कृती ५: गुगलसह साइन-अप करा आता खेळायला सुरुवात करा आणि हा गेम एन्जॉय करण्यासाठी आणखी बरेच पोकेमोन पकडा.