शेतकरी बांधवांनो! Aadhaar क्रमांकाद्वारे अवघ्या काही मिनिटांत घरबसल्या बनेल तुमचा Farmer ID, सोपी आहे प्रक्रिया
अनेक शेतकरी बांधवांनी आता Farmer ID साठी आपले नावनोंदणी केली आहे.
अनेक शेतकरी बांधवांनी आता Farmer ID साठी आपले नावनोंदणी केली आहे.
या ID द्वारे बाजारभाव, डिजिटलायजेशन, इ. सर्व माहिती या एका ठिकाणी तुम्हाला मिळेल.
सध्या शेतकरी बांधवांसाठी Farmer ID ची प्रणाली सुरु झाली आहे. या ID द्वारे शेतकरी बांधावाना अनेक प्रकारचे लाभ मिळणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक शेतकरी बांधवांनी आता Farmer ID साठी आपले नावनोंदणी केले असून, त्यांना युनिक ID मान्य झाल्याचे संदेश देखील मिळत आहेत. त्यामुळे, नक्कीच अनेक शेतकरी बांधव आता त्यांच्यासाठी फार्मर आयडी बनवण्याच्या विचार करत असतील.
SurveyAlso Read: नेहमी-नेहमी अर्ज प्रक्रियेचा वैताग आलाय? सरकारने लाँच केले Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल, वाचा डिटेल्स
आम्ही तुम्हाला सांगतो की, AGRISTACK योनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी हा फार्मर ID सुरु केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या ID द्वारे बाजारभाव, डिजिटलायजेशन, इ. सर्व माहिती या एका ठिकाणी तुम्हाला मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात ऑनलाईन Farmer ID डाउनलोड करण्याची प्रक्रिया-
Farmer ID डाउनलोड करण्याची प्रक्रिया
- Farmer ID डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- त्यानंतर, आपला आधार क्रमांक टाका आणि सबमिट करा.
- जर आधीच नोंदणी केलेला असेल, तर त्याचा संपूर्ण तपशील स्क्रीनवर दिसेल.
- होय, आधार क्रमांक सबमिट केल्यानंतर, संबंधित शेतकऱ्याचा युनिक फार्मर आयडी स्क्रीनवर दिसेल.
- त्यानंतर, फार्मर ID चे PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी, वेबसाईटवर ‘View Details’ ऑप्शनवर जा.
- यावर तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल, येथे ‘Generate PDF’ किंवा ‘Download PDF’ हा पर्याय दिसेल.
- ‘Download PDF’ वर क्लिक केल्यावर फार्मर आयडी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करता येतो.
यासह, तुम्हला या ID ची प्रिंट देखील काढता येईल. ही तुमची अधिकृत प्रत आहे, जी वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये नक्कीच उपयुक्त ठरेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, लवकरच हे कार्ड अधिकृतपणे वितरित केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना हे कार्ड त्यांच्या पत्त्यावर पोस्ट केले जातील. तसेच, तुम्ही AGRISTACK च्या वेबसाईटवरूनही कार्ड घरबसल्या वरील प्रक्रियेद्वारे डाउनलोड करू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile