लेटेस्ट OPPO A5 Pro 5G फोन भारतात लाँच, पहा किंमत

Oppo ने Oppo A5 Pro 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. OPPO ने हे डिव्हाइस ग्लव्स घालणाऱ्या रायडर्ससाठी योग्य असे बनवले आहे.

OPPO A5 Pro 5G ची किंमत OPPO A5 Pro 5G स्मार्टफोनच्या 8GB+128GB ची किंमत 17,999 रुपये इतकी आहे.

OPPO A5 Pro 5G ची किंमत या फोनच्या 8GB+256GB ची किंमत 19,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

OPPO A5 Pro 5G चे ऑफर्स SBI, BOB Financial, IDFC First Bank सारख्या आघाडीच्या बँकांमध्ये वापरकर्त्यांना 1,500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

OPPO A5 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेक्स