मोठ्या बॅटरीसह Vivo T4 5G फोन भारतात लाँच, पहा किंमत

आज भारतात Vivo T4 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा विवो स्मार्टफोन जंबो बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे.

Vivo T4 5G ची किंमत Vivo T4 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Vivo T4 5G ची किंमत   8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या फोनचा टॉप व्हेरिएंट 23,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 29 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन  Flipkart वरून खरेदी करता येईल.

Vivo T4 5G फोनचे फीचर्स आणि स्पेक्स