Oppo ने Oppo K13 5G स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये जंबो बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या फोनमध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळणार आहे.
Oppo K13 5G ची भारतीय किंमत या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो, जो 17,999 रुपयांना उपलब्ध आहे.
Oppo K13 5G ची भारतीय किंमत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे.
Oppo K13 5G ची उपलब्धता या फोनची विक्री 25 एप्रिल 2025 पासून सुरू होईल. पहिल्या सेलमध्ये फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची त्वरित सूट मिळेल.