Budget TV: प्रसिद्ध कंपनीच्या जबरदस्त टीव्हीवर भारी Discount, 7000 रुपयांअंतर्गत खरेदी करण्याची संधी 

HIGHLIGHTS

Kodak ने आपला स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Kodak चा स्मार्ट टीव्ही फक्त 6,499 रुपयांना खरेदी करता येईल.

या स्मार्ट टीव्हीमध्ये SonyLIV, Prime Video, YouTube आणि Zee5 सारखे ऍप्स इनबिल्ट आहेत.

Budget TV: प्रसिद्ध कंपनीच्या जबरदस्त टीव्हीवर भारी Discount, 7000 रुपयांअंतर्गत खरेदी करण्याची संधी 

Budget TV: जर तुम्हाला स्वस्त स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर Kodak कंपनीने एक उत्तम सादर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या Kodak चा स्मार्ट टीव्ही फक्त 6,499 रुपयांना खरेदी करता येईल. विशेष म्हणजे ही या टीव्हीची लिस्टेड किंमत आहे. म्हणजेच या टीव्हीसाठी तुम्हाला ज्यासाठी कोणत्याही बँक ऑफर्सची गरज नाही. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या अनेक ऑफर्ससह हा टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्वस्त Kodak स्मार्ट टीव्हीची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Xiaomi TV Deals: मोठ्या स्क्रीन टीव्हीवर बंपर Discount उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर्स

Kodak 24 inches Special Edition Series HD Ready Smart LED TV वरील ऑफर्स

Kodak चा 24 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही 6,499 रुपयांना व्रिकीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा स्मार्ट TV शॉपिंग साइट Amazon वरून खरेदी करता येईल. हा ब्रँडच्या स्पेशल एडिशन सिरीजमधील एक एचडी रेडी स्मार्ट LED टीव्ही आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरून 6 महिने किंवा त्याहून अधिक काळासाठी EMI केले तर तुम्हाला 10% ची त्वरित सूट मिळेल.

KODAK TV DEAL

त्याचप्रमाणे, कंपनी फेडरल बँक आणि IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवर 7.5% ची सूट मिळत आहे. या सर्व ऑफर्ससह तुम्ही हा टीव्ही आणखी कमी किमतीत खरेदी करण्यास सक्षम असाल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Kodak 24 inches Special Edition Series HD Ready Smart LED TV

Kodak टीव्हीमध्ये 24 इंच लांबीचा HD रेडी स्क्रीन आहे जो 1366x 768 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 60Hz रिफ्रेश रेटचे समर्थन मिळेल. टीव्ही स्क्रीन टिकाऊ A+ ग्रेड DLED पॅनेलवर आहे. कोडॅकचा 24 इंच लांबीचा स्मार्टफोन लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. यात एमलॉजिक क्वाड कोर प्रोसेसर आणि माली G31 GPU आहे. हा स्वस्त स्मार्ट टीव्ही मिराकास्टला सपोर्ट करतो, ज्याद्वारे तुमचा मोबाईल वायरलेस पद्धतीने टीव्हीशी कनेक्ट करता येतो आणि फोनमधील कंटेंट टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर पाहता येतो.

कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्ट टीव्हीमध्ये 2 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट आहेत ज्याद्वारे सेट टॉप बॉक्स, गेमिंग कन्सोल आणि पेन ड्राइव्ह कनेक्ट करता येतात. यात 3.5 मिमी हेडफोन जॅक देखील आहे. आनंददायी साउंड अनुभवासाठी, हा 24 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही 20W स्पीकर्सना सपोर्ट करतो. त्यात वेगवेगळे ध्साउंड मोड उपलब्ध आहेत. OTT ऍप्सबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्ट टीव्हीमध्ये SonyLIV, Prime Video, YouTube आणि Zee5 सारखे ऍप्स इनबिल्ट आहेत.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo