Xiaomi TV Deals: मोठ्या स्क्रीन टीव्हीवर बंपर Discount उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर्स
व्हॅलेंटाईन वीकनिमित्त Amazon India वर देखील स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हीपर्यंत सर्व गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट
Xiaomi आणि Redmi च्या काही निवडक मोठ्या स्क्रीन टीव्हीवर अप्रतिम ऑफर्स उपलब्ध
43 इंच, 55 इंच, 65 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही यादीत समाविष्ट
Xiaomi TV Deals: आपणा सर्वांना माहितीच आहे की, व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. व्हॅलेंटाईन वीकनिमित्त Amazon India वर देखील स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हीपर्यंत सर्व गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर, हीच योग्य संधी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला प्रसिद्ध टेक कंपनी Xiaomi आणि Redmi च्या काही निवडक मोठ्या स्क्रीन टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्ही खूप कमी किमतीत घरी आणू शकता. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक टीव्ही डील्सची यादी तयार केली आहे. पहा यादी-
Survey
Xiaomi A Pro 4K Dolby Vision Smart Google TV
Xiaomi च्या या 43 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, 1,164 रुपयांचा EMI देखील दिला जात आहे. या स्मार्ट टीव्ही डिस्प्लेचे रिझोल्यूशन 3840x 2160 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात HDR10, डॉल्बी व्हिजन आणि विविड पिक्चर इंजिन आहे. यात गुगल टीव्ही, स्क्रीन मिरर, 2GB रॅम, 8GB स्टोरेज आणि OTT ऍप्स आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Xiaomi X Series 4K Ultra HD Smart Google TV
Xiaomi च्या या स्मार्ट टीव्हीची किंमत 46,999 रुपये आहे. फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा टीव्ही 2,279 रुपयांच्या EMI वर घरी आणता येईल. Xiaomi च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 65 इंच लांबीचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. चांगल्या आवाजासाठी या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ देण्यात आला आहे. स्मार्ट फीचर्स म्हणून टीव्हीमध्ये बिल्ट-इन वायफाय, गुगल क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टंटला सपोर्ट करतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Redmi F Series UHD 4K Smart LED Fire TV
Redmi F Series UHD 4K Smart LED Fire TV ची किंमत 33,999 रुपये आहे. यावर 2000 रुपयांपर्यंत सूट देखील दिली जात आहे. तसेच, 1,684 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. Redmi च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 55 इंच लांबीचा अल्ट्रा HD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. त्याला विविड पिक्चर इंजिनचा सपोर्ट मिळाला आहे. वापरकर्त्यांच्या मनोरंजनासाठी टीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि यूट्यूब सारखे ऍप्स देण्यात आले आहेत. त्यात डिस्प्ले मिररिंगची सुविधा आहे. याशिवाय, स्मार्ट टीव्हीमध्ये 30W पॉवर असलेले स्पीकर्स देण्यात आले आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile