55 inch Smart TV: मोठ्या स्मार्ट टीव्हीवर Amazon देतोय प्रचंड Discount, किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी 

HIGHLIGHTS

Amazon वर 55 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

Amazon या स्मार्ट टीव्हीवर नो कॉस्ट EMI सारखे ऑफर्स देखील देत आहे.

या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, YouTube, Disney+ Hotstar सारख्या ऍप्सचा समावेश आहे.

55 inch Smart TV: मोठ्या स्मार्ट टीव्हीवर Amazon देतोय प्रचंड Discount, किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी 

55 inch Smart TV: तुम्हाला तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचंय? लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी आहे. आता तुम्ही 55 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही सवलतीसह खरेदी करू शकता. Amazon या स्मार्ट टीव्हीवर नो कॉस्ट EMI सारखे ऑफर्स देखील देत आहे. आज आम्ही तुम्हाला 32,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 55 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही निवडक टीव्ही डील्सची यादी तयार केली आहे. पहा यादी-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: 65 inch Smart TV: निम्म्या किमतीत मिळतायेत मोठ्या आकाराचे स्मार्ट टीव्ही, घरातच येईल थिएटरची मज्जा!

Xiaomi 55 inch F Series UHD 4K Smart LED Fire TV

Xiaomi 55 inch F Series UHD 4K Smart LED Fire TV ची किंमत 33,999 रुपये इतकी आहे. तर, हा टीव्ही तुजमहाला ते 1196 रुपयांच्या मासिक हप्त्याने खरेदी करता येईल. Xiaomi स्मार्ट टीव्हीमध्ये 55 इंचाचा K अल्ट्रा HD डिस्प्ले आहे. या टीव्हीचे पिक्सेल रिझोल्यूशन 3840x 2160 आणि 60Hz आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये 2 HDMI, 2 USB पोर्ट आहेत. यात 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

xiaomi best smart tv

VW 55 inches Pro Series 4K Ultra HD Smart QLED Google TV

VW 55 inches Pro Series 4K Ultra HD Smart QLED Google TV ची किंमत 27,990 रुपये आहे. यावर 1000 रुपयांची कूपन सूट दिली जात आहे. हा टीव्ही 1357 रुपयांच्या मासिक हप्त्याने खरेदी करता येईल. 55 इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट आहेत. याव्यतिरिक्त, ते ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.1 सह येते. यात 2GB रॅमसह 16GB स्टोरेज देखील आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, YouTube, Disney+ Hotstar सारख्या ऍप्सचा समावेश आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

TCL 55 inches Metallic Bezel-Less Series

TCL 55 inches Metallic Bezel-Less Series च्या स्मार्ट टीव्हीची किंमत 31,990 रुपये आहे. ते 1551 रुपयांच्या मासिक हप्त्याने खरेदी करता येईल. Amazon सर्व बँक कार्डवर 2000 रुपयांची फ्लॅट सूट देत आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 55 इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले आहे. त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 3840x 2160 आहे आणि रिफ्रेश रेट 60Hz हर्ट्ज आहे. या टीव्हीमध्ये देखील प्रसिद्ध OTT ऍप्स प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी5 सारखे ऍप्स उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo