Amazon वर सध्या ग्रेट समर सेल सुरू आहे. हा सेल येत्या मंगळवार म्हणजेच 7 मे 2024 पर्यंत सुरु असणार आहे. सेलमध्ये स्मार्टफोन आणि लॅपटॉप तसेच स्मार्टवॉचेसवर बंपर डिस्काउंट दिले जात आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला महागड्या स्मार्टवॉचेसवरील डील्सबद्दल सांगणार आहोत. तुम्ही नो कॉस्ट EMI वर देखील स्मार्टवॉच खरेदी करू शकता. Xiaomi, Amazfit आणि Honor च्या स्मार्टवॉचवर या ऑफर उपलब्ध आहेत. बघा यादी-
Survey
✅ Thank you for completing the survey!
Samsung Galaxy Fit3
या सॅमसंग स्मार्टवॉचची किंमत 4,299 रुपये आहे. ते तीन रंगात येते. त्याची किंमत 4,299 रुपये आहे. सर्व बँक कार्डांवर 5000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. 208 रुपयांच्या मासिक हप्त्यावर ते खरेदी करण्याची संधी आहे. ही वॉच 13 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देते. स्लीप ट्रॅकिंग, SpO2, HR आणि स्ट्रेस मॉनिटरिंग यासारख्या आरोग्य फीचर्ससह ही स्मार्टवॉच सुसज्ज आहे. यात पाणी आणि धूळ यासाठी 5ATM आणि IP68 रेटिंग मिळेल. येथून खरेदी करा
HONOR CHOICE स्मार्टवॉचची किंमत 5,999 रुपये आहे. ही वॉच तुम्ही 291 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI कार्ड्सवर 1250 रुपयांपर्यंत सूट आहे. या वॉचमध्ये 120 वर्कआउट मोड प्रदान करण्यात आले आहेत. वॉचमध्ये तब्बल 12 दिवस चालणारी बॅटरी मिळेल. स्लीप ट्रॅकिंग, SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटरिंग यासारखी आरोग्य फीचर्स वॉचमध्ये उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
Redmi Watch 3 Active
Redmi स्मार्टवॉचची किंमत 2,499 रुपये आहे. ही वॉच Amazon वरून 121 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. ब्लूटूथ कॉलिंगसह यात 200 हून अधिक वॉच फेस उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सारख्या अनेक आरोग्य फीचर्ससह सुसज्ज आहे. या वॉचमध्ये SOS फीचर देखील देण्यात आले आहे. Buy From Here
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile