Amazon Great Summer Sale 2024 ची सुरुवात अगदी जोमाने झाली आहे. तर, सेलच्या चौथ्या दिवशी देखील सेलमध्ये अनेक उपकरणांवर भारी सवलत देण्यात येत आहे. विशेषत: जे लोक 35000 रुपयांच्या खाली नवीन स्मार्टफोन शोधत आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम स्मार्टफोन ऑफरची यादी तयार केली आहे. जर तुम्ही या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. बघा यादी-
Survey
✅ Thank you for completing the survey!
OnePlus 11R
OnePlus 11R हा डिवाइस तुम्ही Amazon सेलवरून फक्त 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. मात्र, इतर वेळी या फोनची खरी किंमत 39,999 रुपये आहे. OnePlus 11R 6.74-इंच लांबीच्या 120Hz AMOLED डिस्प्लेसह सुसज्ज आहे. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर द्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर प्रदान करतो. यात 5000mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. येथून खरेदी करा
Redmi Note 13 Pro+ हा फोन Amazon सेलदरम्यान 30,999 रुपयांच्या सवलतीच्या किंमतीसह सूचीबद्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6.67-इंच लांबीच्या 120Hz AMOLED डिस्प्लेसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात MediaTek Dimensity 7200 Ultra प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, हा हँडसेट 200MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर प्रदान करतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. येथून खरेदी करा
iQOO Neo 9 Pro
iQOO Neo 9 Pro हा स्मार्टफोन Amazon सेलमध्ये 33,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा 144Hz AMOLED डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी, तुम्हाला 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रावाइड लेन्स मिळतो. सुरळीत कामकाजासाठी, स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile