फक्त 8,000 रुपयांमध्ये खरेदी करा 21 हजरांचा LG स्मार्ट TV, भारी ऑफर परत मिळणार नाही

HIGHLIGHTS

LG HD Red LED स्मार्ट टीव्ही प्रचंड सवलतीसह खरेदी करा.

पॅनलवर 1 वर्षाची वॉरंटीही दिली जात आहे.

TV 36% डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.

फक्त 8,000 रुपयांमध्ये खरेदी करा 21 हजरांचा LG स्मार्ट TV, भारी ऑफर परत मिळणार नाही

LG कंपनी भारतात उपकरणांसाठी एक लोकप्रिय  ब्रँड आहे. या ब्रँडच्या स्मार्ट टीव्ही बऱ्याच पॉप्युलर आहेत. पण फ्लिपकार्ट डीलमध्ये LG चा 32 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही अतिशय परवडणाऱ्या दरात खरेदी करता येईल. खरं तर, या टीव्हीच्या सेलमध्ये फ्लिपकार्टकडून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. बघुयात TV ची किमंत, फीचर्स आणि स्पेक्स- 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

किंमत : 

LG च्या 32 इंच HD रेडी स्मार्ट टीव्हीची MRP 21,999 रुपये आहे. जी 36% डिस्काउंटसह साईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिस्काउंटसह हा TV 13,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. 

ऑफर्स : 

एवढेच नाही तर, या TVसह 5,500 रुपयांची एक्सचेंज ऑफरदेखील आहे. जर तुम्हाला संपूर्ण सवलतीचा लाभ मिळाला तर LG चा हा स्मार्ट टीव्ही सुमारे 8,000 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याबरोबरच, हा फोन 1,556 रुपयांच्या मासिक विनाखर्च EMI डिस्काउंट ऑफरवर खरेदी केला जाऊ शकतो. 

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा टीव्ही एका वर्षाच्या वॉरंटीसह येणार आहे. यासोबतच पॅनलवर 1 वर्षाची वॉरंटीही दिली जात आहे. म्हणजे वर्षभरात टीव्ही खराब झाल्यास तो दुरुस्त करून पुन्हा तुम्हाला दिला जाणार आहे.

LG HD Red LED स्मार्ट टीव्हीचे तपशील 

हा HD Red LED स्मार्ट टीव्हीमध्ये लाइट बेझल्स देण्यात आले आहेत. हा टीव्ही WebOS वर आधारित आहे. याचे पिक्चर रिझोल्यूशन 1366 x 768 पिक्सेल आहे, त्याचा स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्ट 50Hz आहे. यासह तुम्हाला बघण्याच्या सर्वोत्तम अनुभव मिळणार आहे. त्याबरोबरच, हा टीव्ही 10W साउंड आउटपुटसह येतो. विशेषतः TV मध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि हॉटस्टार प्री-इन्स्टॉल आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo