Amazon Great Republic Day Sale 2024 सर्व सदस्यांसाठी सुरु, बघा लेटेस्ट Smart TV वरील उत्तम डील्स। Tech News 

Amazon Great Republic Day Sale 2024 सर्व सदस्यांसाठी सुरु, बघा लेटेस्ट Smart TV वरील उत्तम डील्स। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon Great Republic Day Sale 2024 अखेर सर्वांसाठी सुरु झाला आहे.

सेल दरम्यान 43 इंच लांबीच्या स्मार्ट TV वर उत्तम सवलती मिळत आहेत.

यादीमध्ये Samsung, LG सारखे टॉप ब्रँड्सचे TV समाविष्ट

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2024 सेल भारतात आधीच सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणे ही सेल पहिल्या 12 तासांसाठी सर्वोत्तम डील आणि ऑफर्ससह केवळ प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध सुरु झाला. मात्र, त्यानंतर 13 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:00 वाजतापासून Amazon Great Republic Day Sale 2024 सर्व सदस्यांसाठी लाईव्ह झाला आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट डील आणि सवलती Amazon च्या सर्व सदस्यांसाठी देखील उपलब्ध झाले आहेत.

या सेलमध्ये तुम्हाला अनेक कॅटेगरीतील विविध प्रोडक्ट्सवर उत्तम डिल्स मिळणार आहेत. याशिवाय, ग्राहक या सेलमध्ये नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरसह SBI कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

Redmi 108 cm (43 inches) 4K Ultra HD Smart LED Fire TV

Amazon डील किंमत: 23,999/-

Redmi कंपनीचा हा नवीनतम स्मार्ट टीव्ही Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये उत्तम डील आणि सवलतींसह परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. त्याची नेहमीची MRP किंमत 42,999 रुपये आहे. परंतु Amazon सेलवर तुम्हाला 1000 रुपयांच्या कूपन डिस्काउंटनंतर SBI कार्ड वापरून 10% इन्स्टंट सवलत मिळू शकते. Buy Now वर क्लिक करून तुम्हाला हा TV खरेदी करता येईल.

SMART TV DEALS IN AMAZON GREAT REPUBLIC DAY SALE 2024

LG (43 inches) 4K Ultra HD Smart LED TV

Amazon डील किंमत: ₹29,490

LG Amazon आपला नवीनतम 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही प्रजासत्ताक दिनी मारताला परवडणाऱ्या किमतीत मोठ्या डील आणि सवलतींसह उपलब्ध करून देत आहे. त्याची नेहमीची MRP किंमत ₹49,990 आहे. तुम्ही SBI कार्ड वापरून Amazon सेलवर 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. हा TV तुम्हाला Buy Now वर क्लिक करून खरेदी करता येईल.

Samsung (43 inches) Crystal iSmart 4K Ultra HD Smart TV

Amazon डील किंमत: 30,990/-

Samsung आपला नवीनतम 43-इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये उत्तम डील आणि सवलतींसह परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देत आहे. साधारणपणे त्याची MRP किंमत 52,900 रुपये असते. तुम्ही SBI कार्ड वापरून Amazon सेलवर 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. हा स्मार्ट TV Buy Now वर क्लिक करून खरेदी करता येईल.

Hisense (43 inches) 4K Ultra HD Smart QLED Google TV

Amazon डील किंमत: 26,999/-

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये Hisense चा हा 43-इंच लांबीचा नवीनतम स्मार्ट टीव्ही परवडणाऱ्या किमतीत मोठ्या डील आणि सवलतींसह उपलब्ध आहे. साधारणपणे, त्याची MRP किंमत 49,999 रुपये इतकी असते. मात्र, तुम्ही SBI कार्ड वापरून Amazon सेलवर 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला Buy Now वर क्लिक करून खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo