Amazon Great Republic Day Sale 2024 प्राईम मेंबर्ससाठी सुरु, लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मिळवा जबरदस्त Discount 

Amazon Great Republic Day Sale 2024 प्राईम मेंबर्ससाठी सुरु, लोकप्रिय स्मार्टफोन्सवर मिळवा जबरदस्त Discount 
HIGHLIGHTS

Amazon Great Republic Day Sale 2024 प्राईम मेंबर्ससाठी सुरु

हा सेल 13 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजतापासून सर्व सदस्यांसाठी लाईव्ह होणार

सेलदरम्यान लोकप्रिय स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलती मिळणार आहेत.

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण या वर्षातील Amazon चा पहिला मोठा सेल अखेर सुरु झाला आहे. होय, Amazon Great Republic Day Sale 2024 प्राईम मेंबर्ससाठी सुरु झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा सेल 13 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजतापासून सर्व सदस्यांसाठी लाईव्ह केला जाईल. सेलदरम्यान, लोकप्रिय स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलती मिळणार आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की, सेलदरम्यान तुम्हाला SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% डिस्काउंट देखील मिळणार आहे.चला तर मग बघुयात स्मार्टफोन्सवरील उपलब्ध डील्सची यादी. मात्र, लक्षात घ्या की सेलदरम्यान या डील्सच्या किमती जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा: Its Here! बहुप्रतीक्षित Oppo Reno11 Series भारतात लाँच, स्मार्टफोनची प्री-ऑर्डर देखील सुरु। Tech News

Redmi 12 5G

Redmi 12 5G स्मार्टफोन Amazon वर 17,999 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, सेलदरम्यान तुम्हाला हा स्मार्टफोन 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स मिळणार आहेत. हा फोन तुम्हाला जेड ब्लॅक, मुनस्टोन सिल्वर आणि पेस्टल ब्लु कलरमध्ये खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

iphone 13 in amazon great republic day sale

iPhone 13

iPhone 13 स्मार्टफोन Amazon वर 59,900 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, सेलदरम्यान तुम्हाला हा स्मार्टफोन 49,483 रुपयांना खरेदी करता येईल. फोनवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स मिळणार आहेत. हा फोन तुम्हाला ब्लु, रेड, ग्रीन, मिडनाईट, पिंक आणि स्टारलाईट कलरमध्ये खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

OnePlus Nord CE 3 Lite 5G

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन Amazon वर 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, सेलदरम्यान तुम्हाला हा स्मार्टफोन 18,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स मिळणार आहेत. हा फोन तुम्हाला पेस्टल लाईन, क्रोमॅटिक ग्रे कलरमध्ये खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

iQOO Neo 7 Pro 5G

iQOO Neo 7 Pro 5G

iQOO Neo 7 Pro 5G स्मार्टफोन Amazon वर 39,999 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, सेलदरम्यान तुम्हाला हा स्मार्टफोन 30,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स मिळणार आहेत. हा फोन तुम्हाला डार्क स्टॉर्म आणि फियरलेस फ्लेम कलरमध्ये खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

Realme narzo 60X 5G

Realme narzo 60X 5G स्मार्टफोन Amazon वर 14,999 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, सेलदरम्यान तुम्हाला हा स्मार्टफोन 11,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स मिळणार आहेत. हा फोन तुम्हाला स्टेलर ग्रीन आणि नेब्युला पर्पल कलरमध्ये खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo