नवीन आणि बजेटमध्ये TV खरेदी करायचंय ? Amazonवर मिळतायेत भन्नाट ऑफर, लगेच बघा…

Updated on 18-Nov-2022
HIGHLIGHTS

AMAZON वर 32 इंच TV वर प्रचंड सवलत

यादीतील TVची किंमत 8 हजार रुपयांपासून सुरु

Samsung, OnePlus TV यादीत सामील

तुमच्या घरी असलेला TV आता जुना झाला आहे आणि तुम्हाला नवीन स्मार्ट TV खरेदी करायचा आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे जास्त बजेट नाही, तर काळजी करण्याची गरज नाही. AMAZONवर जबरदस्त स्मार्ट TV परवडण्याऱ्या किमतीत मिळत आहेत. अशा टीव्हीची आम्ही खास तुमच्यासाठी यादी तयार केली आहे. त्यावर बऱ्याच अप्रतिम ऑफर देखील सुरु आहेत. बघुयात यादी… 

हे सुद्धा वाचा : 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, Pathaan पूर्वीच थिएटरमध्ये दिसणार शाहरुख-दीपिकाची जोडी

Acer (32 inches) N Series HD Ready TV

Acerचा हा TV Amazonवर सध्या 43% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा TV 8,499 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI, बँक ऑफर इ. मिळत आहेत. याबरोबरच, एका वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा… 

Vu (32 inches) Premium Series HD Ready Smart LED TV

 Vu चा हा TV Amazonवर सध्या 48% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा TV 10,499 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI, बँक ऑफर इ. मिळत आहेत. याबरोबरच, एका वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा… 

Redmi (32 inches)  Android 11 Series HD Ready Smart LED TV

Redmi चा हा TV Amazonवर सध्या 48% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा TV 12,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI, बँक ऑफर इ. मिळत आहेत. याबरोबरच, एका वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा… 

OnePlus (32 inches) Y Series HD Ready LED Smart Android TV

OnePlus चा हा TV Amazonवर सध्या 25% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा TV 14,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI, बँक ऑफर इ. मिळत आहेत. याबरोबरच, एका वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा… 

Samsung (32 Inches) Wondertainment Series HD Ready LED Smart TV

Samsung चा हा TV Amazonवर सध्या 41% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा TV 13,490 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI, बँक ऑफर इ. मिळत आहेत. याबरोबरच, एका वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा… 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :