Amazon इंडियावर सध्या फेस्टिव्ह सेल सुरू आहे. या सणासुदीच्या काळात स्मार्टफोन्सवर भारी डिल्स ऑफर केल्या जात आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, OnePlus, TECNO आणि Realme सारख्या ब्रँड्सकडून चांगले कॅमेरे असलेले स्मार्टफोन स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही निवडक उपकरणांबद्दल सांगणार आहोत, जे मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक उत्तम कॅमेरासह असलेल्या स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
TECNO Camon 20 Premier 5G
TECNO Camon 20 Premier 5G ची किंमत 29,999 रुपये आहे. Amazon सेल दरम्यान फोनवर 1,500 रुपयांची बँक सूट आणि 28,499 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तसेच, यया डिव्हाइसवर 1,454 रुपयांचा EMI ऑफर केला जात आहे. हा टेक्नोचा प्रीमियम स्मार्टफोन आहे. यात 108MP कॅमेरा आहे. येथून खरेदी करा
Realme Narzo 60 Pro ची किंमत 21,999 रुपये आहे. तुम्हाला Amazon वरून खरेदीवर 1000 रुपयांची फ्लॅट बँक सूट मिळत आहे. तसेच, फोनवर 1,067 रुपयांची EMI आणि 20,400 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. या डिव्हाइसमध्ये 100MP कॅमेरा आणि MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आहे. येथून खरेदी करा
OnePlus Nord CE 3 5G
OnePlus Nord CE 3 फोन Amazon सेलमध्ये 26,998 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लिस्ट झाला आहे. यावर 1500 रुपयांची सूट आणि बँक सवलत देखील दिली जात आहे. याव्यतिरिक्त, हँडसेटवर 24,750 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर फोनवर 1,309 रुपयांचा EMI देखील मिळेल. यात 50MP कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. येथून खरेदी करा
HONOR 90
या फोनची सुरुवातीची किंमत 31,999 रुपये आहे. डिव्हाइसवर 4 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देण्यात येत आहे. यावर 1,551 रुपयांची ईएमआय आणि 29,400 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. Honor 90 मध्ये 200MP कॅमेरा आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile