Amazon Extra Happiness Days चा आज शेवटचा दिवस! 50MP कॅमेरा स्मार्टफोन्स मोठ्या Discountसह स्वस्तात खरेदी करा 

Amazon Extra Happiness Days चा आज शेवटचा दिवस! 50MP कॅमेरा स्मार्टफोन्स मोठ्या Discountसह स्वस्तात खरेदी करा 
HIGHLIGHTS

Amazon Extra Happiness Days चा आज शेवटचा दिवस

50MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्सवर अप्रतिम डिल्स उपलब्ध

HDFC बँकेच्या कार्डवर 899 रुपयांची सूट देखील मिळेल.

Amazon Great Indian Festival Sale 2023 मध्ये अजूनही अनेक उत्तम ऑफर उपलब्ध आहेत. स्मार्टफोनसह अनेक वस्तू सवलतीत खरेदी करण्याची संधी आहे. आज या सेलच्या दुसऱ्या फेजचा म्हणेजच Amazon Extra Happiness Days चा शेवटचा दिवस आहे. हा सेल 8 ऑक्टोबरपासून सुरु झालेला असून लवकरच संपणार आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही 50MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या सवलतींबद्दल सांगणार आहोत.

Oppo A78 5G

Oppo A78 5G ची किंमत 18,999 रुपये आहे. सेलमध्ये HDFC बँकेच्या कार्डवर 899 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. Oppo च्या या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत RAM सह 128TB स्टोरेज आहे. फोनमध्ये 33W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात 50MP AI कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 6.56 इंचाचा डिस्प्ले आहे. येथून खरेदी करा

oppo a78 in amazon sale

Samsung Galaxy M34 5G

सेलमध्ये हा फोन 16,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. HDFC बँकेच्या कार्डांवर 750 रुपयांची सूट देखील आहे. यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. फोन 6.5 इंच डिस्प्लेने सुसज्ज आहे. यात 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा स्मार्टफोन Exynos 1280 Octa Core प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 6000mAh बॅटरी आहे. येथून खरेदी करा

iQOO Neo 7 Pro 5G

सेलमध्ये iQOO Neo 7 Pro 5G फोन 33,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. यावर 1500 रुपयांचे कूपन डिस्काउंट आहे. iQOO च्या या 5G फोनमध्ये 12GB पर्यंत RAM सह 256GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह 50MP मुख्य कॅमेरा आहे. त्यात Android 13 उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy M14 5G

Amazon सेलमध्ये हा फोन आत्तापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. सेलमध्ये हा फोन 11,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. HDFC बँकेच्या कार्डांवर 750 रुपयांची सूट देखील आहे. फोन 6000mAh बॅटरी आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. यात 6GB पर्यंत रॅमसह 128GB स्टोरेज आहे. यात Exynos 1330 Octa Core प्रोसेसर आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo