Amazon GIF सेलमध्ये टॅबलेट्सवर ब्लॉकबस्टर डिल्स! मिळवा बंपर Discount आणि ‘या’ ऑफरसह कवडीमोलात खरेदी करा

Amazon GIF सेलमध्ये टॅबलेट्सवर ब्लॉकबस्टर डिल्स! मिळवा बंपर Discount आणि ‘या’ ऑफरसह कवडीमोलात खरेदी करा
HIGHLIGHTS

Amazon GIF सेलमध्ये टॅबलेट्सवर ब्लॉकबस्टर डिल्स उपलब्ध

यादीतील टॅब्लेटवर 1000 रुपयांची कूपन सूट देखील मिळणार आहे.

Lenovo, Realme इ. टॅब्लेट्स यादीमध्ये समाविष्ट

Amazon Great Indian Festival Sale 2023 मध्ये अजूनही अनेक प्रोडक्ट्स मोठ्या सवलतींसह खरेदी केली जाऊ शकतात. मात्र हा सेल आता फक्त काही दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे, आपण लवकरच त्याचा लाभ घ्यावा. सेलमधील निवडक बँकांच्या कार्डवर ऑफर उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही सेलमध्ये टॅब्लेटवर आढळलेल्या ब्लॉकबस्टर डील्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग बघुयात टॅबलेट्सवर उपलब्ध सर्व डिल्स.

Lenovo P12 Pro

Amazon च्या सेलदरम्यान हा लेनोवो टॅबलेट 49,999 रुपयांना विकत घेण्याची संधी आहे. त्याची MRP 85000 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये हा टॅबलेट स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. एवढेच नाही तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरसह 45,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. टॅबलेटमध्ये 12.6-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. टॅबलेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 ऑक्टा कोर प्रोसेसर, 256GB अंतर्गत स्टोरेजसह 8GB रॅम आहे. यात 10200mAh बॅटरी आहे. Buy from here

REALME PAD IN AMAZON SALE

Realme Pad Mini

Amazon सेल अंतर्गत हा टॅबलेट 10,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, ज्याची MRP 23,999 रुपये आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या टॅब्लेटवर 1000 रुपयांची कूपन सूट देखील आहे. यात 18W फास्ट चार्जिंगसह 6400mAh बॅटरी आहे. टॅबलेट 8.7-इंच डिस्प्ले, 8MP मागील आणि 5MP फ्रंट कॅमेरासह सुसज्ज आहे. त्याची स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. एवढेच नाही तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरसह 11,150 रुपयांची सूट मिळणार आहे. Buy from here

Lenovo Tab K10

हा टॅबलेट 12,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. त्याची MRP 25000 रुपये आहे. एवढेच नाही तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरसह 12,200 रुपयांची सूट मिळणार आहे. या टॅबलेटमध्ये 10.3 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. टॅबलेट 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येतो. स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते. यात डॉल्बी ऑडिओसह ड्युअल स्पीकरसह 8MP प्रायमरी आणि 5MP सेकंडरी कॅमेरा आहे. Buy from here

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo