HIGHLIGHTS
Lenovo IdeaPad Slim 3 मोठ्या सवलतीसह उपलब्ध
फ्लिपकार्टवर तब्बल 44% डिस्काउंटसह मिळतोय लॅपटॉप
SBI क्रेडिट कार्डने पेमेन्ट केल्यास 10% झटपट सवलत
भारतीय ग्राहकांमध्ये Lenovo चे लॅपटॉप लोकप्रिय आहेत. विशेषत: अशा वापरकर्त्यांसाठी जे कमी किंमतीत सर्वोत्तम लॅपटॉप शोधत आहेत, त्यांचा शोध इथे थांबतोय. या लेखात आम्ही तुम्हाला लेनोवोच्या लॅपटॉपवर सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल सांगणार आहोत.
SurveyLenovoचा हा लॅपटॉप फ्लिपकार्टवरून डिस्काउंटसह ऑर्डर करता येईल. या लॅपटॉपची MRP 59,390 रुपये आहे. साईटवर तब्बल 44% डिस्काउंटनंतर लॅपटॉप थेट 32,990 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, यावर तुम्हाला अनेक बँक ऑफर्स मिळणार आहेत.
SBI क्रेडिट कार्डने पेमेन्ट केल्यास 10% झटपट सवलत यावर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, तुम्हा एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील मिळणार आहे. जर तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान लॅपटॉप एक्सचेंज करायचा असेल तर, तुम्हाला 17,900 रुपयांची सूट मिळू शकते. मात्र लक्षात ठेवा की, संपूर्ण ऑफ मिळण्यासाठी तुमच्य जुन्या डिवाइसची स्थिती उत्तम असायला हवी.
ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आणि लॅपटॉपबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही फ्लिपकार्ट साईट भेट देऊ शकता.
लॅपटॉपमध्ये 15.6 इंच लांबीचा FHD अँटी ग्लेअर डिस्प्ले आहे. लॅपटॉपमध्ये 8GB रॅम आणि 256GB SSD स्टोरेज दिले जात आहे. कंपनीकडून यावर 2 वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. हे लॅपटॉप वजनाने खूप हलके आहे आणि डिझाइन देखील खूप थिन आणि आकर्षक आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile