Amazon ग्रेट समर सेलमध्ये सर्वोत्तम लॅपटॉपवर भारी Discount उपलब्ध, स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News 

Amazon ग्रेट समर सेलमध्ये सर्वोत्तम लॅपटॉपवर भारी Discount उपलब्ध, स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट समर सेलमध्ये उद्या 7 मे रोजी संपणार आहे.

भारी महागडे लॅपटॉप आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी

ASUS, HP, Dell यासह विविध कंपन्यांच्या लॅपटॉपवर सवलती

Amazon ग्रेट समर सेलमध्ये स्वस्त दरात उपकरणे खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला घाई करावी लागेल. कारण उद्या 7 मे रोजी हा सेल संपणार आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, भारी महागडे लॅपटॉप आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी आहे. ASUS, HP, Dell यासह विविध कंपन्यांच्या लॅपटॉपवर सवलती दिल्या जात आहेत. सेलदरम्यान नवीन लॅपटॉप मासिक हप्त्यावर आणि एक्सचेंज ऑफरवर देखील खरेदी केले जाऊ शकतात. आम्ही तुमच्यासाठी भारी ऑफर्ससह काही निवडक लॅपटॉप्सची यादी-

HP Laptop 14s

HP लॅपटॉपची किंमत 34,990 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या सेलमध्ये ICICI कार्ड्सवर 1500 रुपयांची सूट आहे. हा डिव्हाइस 14 इंच फुल HD डिस्प्लेने सुसज्ज आहे. या लॅपटॉपमध्ये 8GB रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेज आहे. हा लॅपटॉप विंडोज 11 वर चालतो. त्याबरोबरच, लॅपटॉप 45 मिनिटांत 50% चार्ज होतो, असे कंपनीने सांगितले आहे. या लॅपटॉपमध्ये 12th Gen Intel Core i3-1215U प्रोसेसर उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

hp laptops at amazon great summer sale 2024

ASUS Vivobook 15

ASUS Vivobook 15 सध्या ते 57,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्डवर 2000 रुपयांची सूट आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले आहे. लॅपटॉपमध्ये इंटेलकोर i7-12650H 12th Gen प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 16GB रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेज आहे. लॅपटॉप Windows 11 सह येतात. येथून खरेदी करा

HONOR MagicBook X14 Pro 2024

HONOR MagicBook X14 Pro 2024 लॅपटॉपची किंमत 49,990 रुपये आहे. ICICI कार्डवर 3000 रुपयांची सूट आहे. या लॅपटॉपवर एक्सचेंज ऑफरही आहेत. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, 13th Gen Intel Core i5-13420H प्रोसेसर आहे. या लॅपटॉपमध्ये 16GB रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेज आहे. याव्यतिरिक्त, या लॅपटॉपमध्ये 65W टाइप-C सपोर्टसह 60WHr बॅटरी आहे. यात 12 तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळेल. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo