प्रसिद्ध इ-कॉमर्स साईटचा नव्या वर्षातील पहिला सेल Amazon Great Republic Day Sale 2024 सुरु आहे. हा सेल 13 जानेवारीला सुरु झालेला असून 19 जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे. म्हणजेच या सेलचा लाभ तुम्ही अद्याप घेतला नसेल तर, तुमच्याकडे आणखी दोन दिवस आहेत. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Amazon Sale तुमच्यासाठी उत्तम डिल्स आणि डिस्काउंट ऑफर घेऊन आली आहे. महागडे लॅपटॉप्स तुम्ही अगदी निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. बघुयात यादी-
Survey
✅ Thank you for completing the survey!
HP Chromebook 15a Intel Celeron N4500
HP Chromebook 15a Intel Celeron N4500 लॅपटॉप Amazon वर 33,390 रुपयांना सूचीबद्ध आहे. मात्र, सेल दरम्यान 25% सवलतीसह हे डिवाइस 25,050 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. SBI कार्डद्वारे लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 1500 रुपयांची सूट आहे. हे 1214 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI सह घरी देखील आणले जाऊ शकते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, यावर 12000 रुपयांची वेगळी सूट देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Lenovo IdeaPad Slim 1 Intel Celeron N4020 4th Gen 14
या Lenovo लॅपटॉपची किंमत Amazon वर 46,690 रूपये इतकी आहे. मात्र, सेल दरम्यान यावर 50% सूट दिली जात आहे. डिस्काउंटसह हा लॅपटॉप फक्त 24,990 रुपयांमध्ये सूचिबद्ध करण्यात आला आहे. याशिवाय, SBI कार्डद्वारे लॅपटॉप खरेदी केल्यास 1500 रुपयांची सूट मिळेल. तर, तुम्ही हे डिवाइस 1,212 रुपयांच्या प्रारंभिक EMI सह घरी देखील आणू शकता. त्याबरोबरच, एक्सचेंज ऑफरअंतर्गत यावर 12,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. येथून खरेदी करा
TECNO MEGABOOK T1,Intel Core 11th Gen i3 Processor
या लॅपटॉपची किंमत Amazon वर 49,999 रुपये इतकी आहे. सेल दरम्यान त्यावर 52% सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर तुम्ही हे डिवाइस फक्त 23,990 रुपयांना खरेदी करू शकता. हा लॅपटॉप 1,163 रुपयांच्या प्रारंभिक EMI सह घरी देखील आणू शकता. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत यावर 12,000 रुपयांपर्यंत सूटही दिली जात आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile