Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2024 मध्ये Samsung Galaxy A सीरीजचे 5G फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Samsung Galaxy A Series फोनमध्ये Samsung Galaxy A23 5G, Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A14 5G यांचा समावेश आहे. सर्वांना माहितीच आहे की, सेलमधील निवडक बँक कार्डवर सवलत उपलब्ध आहे. यासह हे स्मार्टफोन्स एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी केले जाऊ शकतात. चला तर मग बघुयात या स्मार्टफोन्सवरील ऑफर्स-
Survey
✅ Thank you for completing the survey!
Samsung Galaxy A34 5G
Samsung Galaxy A34 5G स्मार्टफोनची किंमत 27,499 रुपयांपासून सुरू होते. सेलमध्ये या फोनवर SBI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 750 रुपयांची सूट मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. 8GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येतो. फोन 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. येथून खरेदी करा
Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 21,999 रुपये आहे. Amazon सेलमध्ये SBI बँकेच्या कार्डांवर 1250 रुपयांची सूट उपलब्ध आहे. या 5G फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. यात 5000mAh बॅटरी आणि 50MP मेन कॅमेरा OIS सपोर्टसह येतो. येथून खरेदी करा
Samsung Galaxy A14 5G
Samsung Galaxy A14 5G फोनची किंमत 14,498 रुपयांपासून सुरू होते. SBI कार्ड्सवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळते. या 5G स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. या सॅमसंग फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेट Android 13 वर चालतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile