Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2024 सुरू झाला आहे. या सेलमध्ये बंपर डिस्काउंटसह लॅपटॉप खरेदी करण्याची संधी आहे. लॅपटॉपवर एक्सचेंज ऑफर देखील आहे. तसेच, हे मासिक हप्त्यांवर खरेदी केले जाऊ शकतात. लॅपटॉप खरेदी करताना तुम्ही निवडक बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला सूट मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात बेस्ट लॅपटॉप डिल्स.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Lenovo V14 Intel Core i3
हा Lenovo लॅपटॉप Amazon सेलदरम्यान 49% डिस्काउंटसह 30,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये 14 इंच फुल HD डिस्प्ले आहे. लॅपटॉप 8GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. यात 1x USB 2.0, 1x USB 3.2 Gen 1 आणि 1x USB-C 3.2 Gen 1 पोर्ट आहे. लॅपटॉपमध्ये 12th Gen Intel Core i3-1215U प्रोसेसर आहे. Amazon सेलमध्ये SBI कार्ड खरेदी केल्यास त्यावर 1500 रुपयांची सूट आहे. येथून खरेदी करा
Dell 15 ची किंमत 48,990 रुपये आहे. या सेलमध्ये SBI कार्डवर 4000 रुपयांची मोठी सूट आहे. लॅपटॉपमध्ये 16GB रॅमसह 512GB अंतर्गत स्टोरेज आहे. यात 15.6 इंच फुल HD डिस्प्ले आहे. फोन Windows 11 वर चालतो. यामध्ये इंटेल कोर i5-1135G7 प्रोसेसर आहे. डिव्हाइस 2x USB 3.2 Gen1,1x USB 2.0, HDMI 1.4 आणि ऑडिओ जॅकसह येते. येथून खरेदी करा
Acer Nitro V Gaming Laptop
Acer Nitro V Gaming Laptop ची किंमत 77,990 रुपये आहे. SBI कार्डांवर 2000 रुपयांची सूट आहे. या गेमिंग लॅपटॉपमध्ये 13th Gen Intel Core i5-13420H प्रोसेसर आहे. लॅपटॉप RTX 4050 ग्राफिक्स, 16GB RAM आणि 512GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. त्यात विंडोज 11 उपलब्ध आहे. लॅपटॉप 15.6 इंच लांबीच्या डिस्प्लेने सुसज्ज आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile