Amazon Great Indian Festival Sale मध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप तसेच टॅबलेट इ. वर सवलत मिळत आहे. 8 ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा सेल निवडक बँक कार्डवर देखील सूट देत आहे. याव्यतिरिक्त, अनेक प्रोडक्ट्सवर कूपन सूट देखील उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला 16 इंच डिस्प्ले असलेल्या लॅपटॉपवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल सांगणार आहोत. चला बघुयात बेस्ट ऑप्शन्स-
Survey
✅ Thank you for completing the survey!
HP Victus गेमिंग लॅपटॉप
हा लॅपटॉप तुम्ही 84,990 रुपयांना विकत घेऊ शकता. SBI कार्डवर 1500 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये 16.1 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. यात 16GB रॅमसह 1TB स्टोरेज आहे. लॅपटॉप विंडोज 11 सह येतो. एक्सचेंज ऑफरअंतर्गत 9,350 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा
या लॅपटॉपची किंमत 53,990 रुपये आहे. तर, SBI कार्डवर 1500 रुपयांची सूट मिळणार आहे. 12th Gen Intel Core i5-12450H प्रोसेसर असलेल्या या लॅपटॉपमध्ये 16GB रॅमसह 512GB स्टोरेज आहे. लॅपटॉपमध्ये Windows 11, बॅकलाईट कीबोर्ड आणि फिंगरप्रिंट लॉगिन सारख्या फीचर्ससह येतो. येथून खरेदी करा
Lenovo Legion 5 Pro
या लॅपटॉपची किंमत 1,19,900 रुपये आहे. तर, SBI कार्डवर तुम्हाला 5000 रुपयांची सूट मिळणार आहे. लॅपटॉप 2560 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 16-इंच QHD डिस्प्लेसह सुसज्ज आहे. यात AMD Ryzen 7 5800H प्रोसेसर आहे, त्यासह 32GB रॅम जोडलेला आहे. तर, लॅपटॉप 1TB अंतर्गत स्टोरेजसह येतो. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile