OnePlus कडे मिड-रेंज आणि फ्लॅगशिप फोनची मोठी यादी आहे. तुम्ही OnePlus फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. सध्या Amazon Great Indian Festival Sale मध्ये OnePlus फोन आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड किंवा SBI डेबिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंटचाही लाभ घेता येईल. बघा यादी-
Survey
✅ Thank you for completing the survey!
OnePlus 11 5G
OnePlus 11 5G एक शक्तिशाली फ्लॅगशिप डिव्हाइस आहे. हा स्मार्टफोन सेलदरम्यान 56,998 रुपयांना सूचिबद्ध आहे. तसेच, संपूर्ण ऑफरसह हा फोन तुम्ही 49,999 रुपयांना मिळेल. यात 6.7-इंच लांबीचा AMOLED QHD डिस्प्ले आहे. फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरवर चालतो, जो उत्कृष्ट कार्यप्रदर्शन प्रदान करतो. येथून खरेदी करा
OnePlus Nord 3 5G हे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम मध्यम-श्रेणी उपकरणांपैकी एक आहे. हा स्मार्टफोन सेलदरम्यान 33,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. तसेच, संपूर्ण ऑफरसह हा फोन तुम्ही 28,999 रुपयांना मिळेल. हे शक्तिशाली MediaTek Dimensity 9000 चिपसेटवर चालते. यात 6.74-इंच लांबीचा AMOLED FHD+ डिस्प्ले आहे. येथून खरेदी करा
OnePlus 11R 5G
oneplus 11r
हा फोन या सेलदरम्यान, 39,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. तसेच, संपूर्ण ऑफरसह हा फोन तुम्ही 37,999 रुपयांना मिळेल. OnePlus 11R 5G एक प्रीमियम 5G डिव्हाइस आहे. हा फोन 6.7-इंच लांबीच्या 120Hz रिफ्रेश रेट आणि सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह येतो. येथून खरेदी करा
OnePlus Nord CE 3 5G
OnePlus Nord CE 3 5G डिव्हाइस Amazon सेलमध्ये आकर्षक सवलतींसह उपलब्ध आहे. हा फोन या सेलदरम्यान, 26,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. तसेच, संपूर्ण ऑफरसह हा फोन तुम्ही 22,999 रुपयांना मिळेल. यामध्ये कंपनीने 6.7-इंच (120Hz) FHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile