Amazon Great Freedom Festival सेलचा चौथा दिवस सुरु आहे आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लॅपटॉपवर भरघोस सवलत देत आहे, जे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आले आहेत. मात्र, तुम्हाला जरा घाई करावी लागेल कारण ही सेल अवघ्या दोन दिवसांत संपुष्टात येणार आहे. तुम्ही अभ्यासासाठी नवीन लॅपटॉप शोधत असाल तर, Dell, Lenovo, Asus आणि इतर अनेक ब्रँड्सचे लॅपटॉप किमान 30% सवलतीसह उपलब्ध आहेत.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Lenovo IdeaPad Slim
या मोठ्या Amazon सेलमध्ये Lenovo चा IdeaPad स्लिम लॅपटॉप 42% डिस्काउंटसह 56,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे उपकरण Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालते आणि ते ऑफिस 2021 आणि 3 महिन्यांच्या Xbox गेम पाससह देखील येते. येथून खरेदी करा!
Amazon वर Asus Vivobook 14 हा लॅपटॉप 55,990 रुपयांमध्ये येतो. पण फ्रीडम सेलच्या निमित्ताने प्लॅटफॉर्मने त्यावर 38% सूट दिली आहे, त्यानंतर ते 34,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात इंटेल कोर i5 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह आहे. हा लॅपटॉप विंडोज 11 आणि ऑफिस 2021 सह येतो. येथून खरेदी करा!
Samsung Galaxy Book2
आता हा सॅमसंग लॅपटॉप 58,490 रुपयांमध्ये 30% सवलतीत विकत घेण्याची संधी आहे. सामान्य दिवसात हा लॅपटॉप 83,990 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असतो. डिव्हाइस 8GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह 12व्या जनरल इंटेल कोर i5 प्रोसेसरसह देखील येतो. येथून खरेदी करा!
Dell 14
Dell 14 लॅपटॉपची मूळ किंमत 83,100 रुपये आहे, परंतु Amazon Freedom Sale मध्ये त्याला 36% सूट उपलब्ध आहे. त्यानंतर त्याची किंमत 52,990 रुपये झाली आहे. लॅपटॉप 12 व्या जनरल इंटेल कोर i5 प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेज सपोर्टसह सुसज्ज आहे. येथून खरेदी करा!
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile