Price Drop! OnePlus 13 सिरीजसह अनेक डिवाइस होणार स्वस्त, जबरदस्त सेल सुरु 

HIGHLIGHTS

OnePlus ने नवीन OnePlus Red Rush Days सेल परत जाहीर केला.

हा सेल आज 8 एप्रिलपासून सुरू होईल आणि 14 एप्रिल 2025 पर्यंत लाईव्ह असेल.

स्मार्टफोन्ससह टॅबलेट्स आणि स्मार्टवॉचवर भारी डील्स उपलब्ध

Price Drop! OnePlus 13 सिरीजसह अनेक डिवाइस होणार स्वस्त, जबरदस्त सेल सुरु 

फ्लॅगशिप किलर म्हणून प्रसिद्ध OnePlus ने नवीन OnePlus Red Rush Days सेल परत जाहीर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलदरम्यान OnePlus 13 सिरीज, OnePlus Nord 4 सिरीज आणि इतर डिव्हाइसेससह अनेक प्रोडक्ट्सवर ऑफर उपलब्ध आहेत. हा सेल आज 8 एप्रिलपासून सुरू होईल आणि 14 एप्रिल 2025 पर्यंत लाईव्ह असेल. त्याबरोबरच, या सेलमध्ये विशेष सवलती, बँक ऑफर आणि नो-कॉस्ट EMI पर्याय मिळतील. जाणून घेऊयात सर्व डील्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: 64MP कॅमेरासह Lava Bold 5G ची भारतात सादर, किती असेल किंमत? पहा टॉप 5 फीचर्स

OnePlus Red Rush Days

OnePlus स्मार्टफोन्सवरील डील्स

  • OnePlus 13 वर 5000 रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट, 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI आणि 7000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस.
  • OnePlus 13R वर 3000 रुपयांचा त्वरित बँक डिस्काउंट, 16GB+ 512GB वर 2000 रुपयांची सूट, 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI आणि 4000 रुपयांचा एक्सचेंज बोनस.
  • OnePlus 12 वर 6000 रुपयांची त्वरित बँक सूट, निवडक बँक कार्डवर 13000 रुपयांपर्यंत तात्पुरती किंमत कमी आणि 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI.
  • OnePlus Nord 4 वर तात्पुरती 500 रुपयांची कपात, 4500 रुपयांपर्यंत त्वरित बँक सूट आणि 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI.
  • OnePlus Nord CE 4 ची किंमत तात्पुरत्या कालावधीसाठी 1000 रुपयांपर्यंत कमी, 2000 रुपयांपर्यंत त्वरित बँक सवलत आणि 3 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI.

OnePlus टॅबलेटवरील डील्स

  • OnePlus Pad 2 वर 2000 रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट, 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI, 5000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 1000 रुपये विद्यार्थी डिस्काउंट.
  • OnePlus Pad Go वर 2000 रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट, 1000 रुपयांची सूट आणि 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI, विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपयांची सवलत.
OnePlus Pad Go

OnePlus स्मार्टवॉच डील्स

  • OnePlus Watch 2 वर 3000 रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट, 1000 रुपयांचा सेल एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट आणि 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI आणि Amazon वर 2000 रुपयांची खास सूट.
  • OnePlus Watch 2R वर 2000 रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट, 2000 रुपयांचा सेल-एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट, Amazon वर 1000 रुपयांचा स्पेशल डिस्काउंट आणि 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo