108MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनवर मिळत आहेत जबरदस्त डील, Amazon सेलचा शेवटचा दिवस
Amazon Great Summer Sale चा शेवटचा दिवस आहे.
108MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनवर मिळतेय प्रचंड सवलत
Redmi, HONOR इ. प्रसिद्ध ब्रँडच्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट
Amazon Great Summer Sale चा शेवटचा दिवस आहे. सध्या या सेलदरम्यान अनेक स्मार्टफोन्स मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. आपणा सर्वांना माहितीच आहे की, कॅमेरा हा स्मार्टफोनचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आता बहुतेक लोक फोन खरेदी करताना कॅमेऱ्यालाच जास्त प्राधान्य देतात. जर तुम्हाला कमी किमतीत चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असेल, तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे.
SurveyAlso Read: त्वरा करा! Amazon Great Summer Sale चा शेवटचा दिवस! मिड-रेंज स्मार्टफोनवर जबरदस्त Discount
येथे तुम्हाला 108MP कॅमेरा असलेल्या फोनबद्दल माहिती मिळेल, जे तुम्ही सवलतीसह परवडणाऱ्या EMI वर खरेदी करू शकता. पाहुयात खास डील्स-
Redmi 13 5G
Redmi 13 5G हा कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या फोनपैकी एक आहे. या समर सेलमध्ये तो 12,275 रुपयांना उपलब्ध आहे. त्याची मूळ किंमत 17,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1250 रुपयांची बँक सूट दिली जात आहे. तसेच, 600 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा मिळेल. येथून खरेदी करा!

TECNO POVA 6 NEO 5G
Techno चा POVA 6 NEO Amazon च्या सेलमध्ये 16,999 रुपयांऐवजी 11,999 रुपयांना उपलब्ध आहे. होय, या 29% सवलतीव्यतिरिक्त, त्यावर 1250 रुपयांची बँक सूट आणि 582 रुपयांचा EMI दिला जात आहे. फीचर्स आणि स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
HONOR 200 Lite 5G
HONOR 200 Lite 5G स्मार्टफोनची विक्री किंमत 17,998 रुपये आहे, ज्यामध्ये 28% सूट समाविष्ट आहे. तो 539 रुपयांच्या EMI वर घरी आणता येतो. फीचर्स आणि स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, 108MP कॅमेरा आणि FHD+ AMOLED डिस्प्लेसह येतो. यात MagicOS 8.0 आहे. फोटो क्लिक करण्यासाठी फोनमध्ये 108MP कॅमेरा उपलब्ध आहे. येथून खरेदी करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile