त्वरा करा! Amazon Great Summer Sale चा शेवटचा दिवस! मिड-रेंज स्मार्टफोनवर जबरदस्त Discount 

HIGHLIGHTS

Amazon Great Summer Sale चा शेवटचा दिवस आहे.

Amazon सेलदरम्यान मिड रेंज स्मार्टफोनवर प्रचंड सवलत

Xiaomi, Samsung आणि iQOO ब्रँडचे स्मार्टफोन खरेदी करू शकता.

त्वरा करा! Amazon Great Summer Sale चा शेवटचा दिवस! मिड-रेंज स्मार्टफोनवर जबरदस्त Discount 

Amazon Great Summer Sale या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झाला होता. आज अखेर या समर सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेल दरम्यान विविध ब्रँडच्या स्मार्टफोनवर बंपर डील आणि डिस्काउंट दिले जात आहेत. जर तुमचे बजेट 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही अमेझॉन सेल दरम्यान ब्रँडेड फोन्स मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता. Xiaomi, Samsung आणि iQOO ब्रँडचे स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Amazon Great Summer Sale: 55 इंच जबरदस्त स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त! किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी

मिड रेंज स्मार्टफोन्ससह तुम्हाला बँक कार्ड डिस्काउंट देखील मिळेल. हे सर्व फोन दमदार फीचर्सने सुसज्ज आहेत. यादी पुढीलप्रमाणे:

Samsung Galaxy A55 5G

Samsung Galaxy A55 5G फोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 26,99 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांचा डिस्काउंट कूपन मिळत आहे. या फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Samsung Exynos 1480 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy A55 5G price drop under 30000 rs on Amazon great summer sale

Xiaomi 14 CIVI

Xiaomi 14 CIVI फोनचा 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 31,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक कार्डद्वारे या फोनवर 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 4700mAh आहे, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. येथून खरेदी करा

iQOO Neo 10R 5G

iQOO Neo 10R 5G फोनचा 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 28,998 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. येथून खरेदी करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo