Best Smart TV Under 15000: अगदी बजेटमध्ये तुमचे घर बनेल थिएटर! मोठ्या स्मार्ट टीव्हीवर मिळतोय भारी Discount
Amazon सेल दरम्यान तुम्ही 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 40 इंच स्क्रीन टीव्ही खरेदी करू शकता.
बँक कार्डद्वारे व्यवहार केल्यास या टीव्हीवर 3000 रुपयांची सूट दिली जात आहे.
Acer, Westinghouse सारख्या प्रसिद्ध ब्रँड्सचे टीव्ही यादीत समाविष्ट
Best Smart TV Under 15000: जर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. ज्यांना त्यांच्या बेडरूमसाठी एक नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी 40 इंच लांबीचे टीव्ही योग्य ठरतील. Amazon चा सेल तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. Amazon सेल दरम्यान तुम्ही 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 40 इंच स्क्रीन असलेला नवीन टीव्ही खरेदी करण्यास सक्षम असाल. पहा यादी-
SurveyAlso Read: Price Cut! लेटेस्ट Realme 13+ 5G फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत
Westinghouse 40 inches Pi Series Full HD Smart LED TV
Westinghouse 40 inches Pi Series Full HD Smart LED TV सध्या Amazon वरून 13,499 रुपयांना खरेदी करता येतील. लक्षात घ्या की, या टीव्हीची MRP 18,999 रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त, ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, टीव्हीवर बँक कार्डद्वारे 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. या टीव्हीमध्ये 40 इंच लांबीची स्क्रीन आणि 30W चा साउंड आउटपुट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा!

Acer 40 inches I Pro Series Full HD Smart LED Google TV
Acer 40 inches I Pro Series Full HD Smart LED Google TV सध्या Amazon वरून तुम्हाला निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करता येईल. या फोन 57% डिस्काउंटसह खरेदी करता येईल. या सवलतीसह हा टीव्ही 16,499 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 3000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. येथून खरेदी करा!
VW 40 inches Linux Frameless Series Full HD Smart LED TV
VW 40 inches Linux Frameless Series Full HD Smart LED TV सध्या Amazon वरून 12,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास या टीव्हीवर 1500 रुपयांची सूट उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile