Samsung Smart TV Sale: निम्म्या किमतीत खरेदी करा मोठे स्मार्ट टीव्ही, पहा सर्वात आकर्षक डील्स
Amazon वर सध्या Samsung स्मार्ट टीव्ही सेल लाईव्ह आहे.
तुम्हाला सेलमध्ये बजेटपासून प्रीमियम रेंजपर्यंत मिळणाऱ्या भारी टीव्ही डील्स मिळतील.
50, 65 इंच मोठ्या आकाराचे स्मार्ट टीव्ही यादीत उपलब्ध
Samsung Smart TV Sale: प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या Samsung स्मार्ट टीव्ही सेल लाईव्ह आहे. या सेलदरम्यान तुम्ही सॅमसंगचे जबरदस्त स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतीसह खरेदी करण्यास सक्षम असाल. जर तुम्ही देखील तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी नवीन टीव्ही खरेदी करू इच्छिता, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये तुम्हाला सेलमध्ये बजेटपासून प्रीमियम रेंजपर्यंत मिळणाऱ्या भारी टीव्ही डील्स बद्दल सांगणार आहोत.
SurveyAlso Read: Haier M80F Series Mini LED 4K Smart TV सिनेमॅटिक साउंडसह भारतात लाँच, पहा किंमत आणि विशेषता
Samsung 43 inches Full HD Smart LED TV
Samsung 43 inches Full HD Smart LED TV सध्या Amazon सेलदरम्यान 23,990 रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बँक कार्डद्वारे 1500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. त्याबरोबरच, या टीव्हीमध्ये तुम्हाला 43 इंच लांबीची स्क्रीन मिळणार आहे. त्याबरोबरच, यात ऑडिओसाठी 20W साउंड आउटपुट आहे, ज्यामध्ये डॉल्बी डिजिटल प्लसचा सपोर्ट देखील आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Samsung 50 inches 4K Ultra HD Smart LED TV
Samsung 50 inches 4K Ultra HD Smart LED TV सध्या Amazon सेलदरम्यान केवळ 40,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या TV वर देखील बँक कार्डद्वारे 1500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये तुम्हाला 50 इंच लांबीची स्क्रीन मिळेल. तसेच, यात ऑडिओसाठी 20W साउंड आउटपुट मिळतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung 65 inches D Series Brighter Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV
Samsung चा 65 इंच स्मार्ट टीव्ही या यादीतील सर्वात मोठा आणि महागडा स्मार्ट टीव्ही आहे. जो Amazon वरून 64,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 1500 रुपयांची बँक कार्ड सूट मिळणार आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये तुम्हाला मोठी 65 इंच लांबीची स्क्रीन आणि ऑडिओसाठी 20W साउंड आउटपुट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile