Double Door Fridge: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच फ्रिज प्रचंड Discount सह उपलब्ध, मिनिटांमध्ये बनेल आईसक्रीम
Amazon वर डबल डोअर फ्रिजवर मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध
Samsung चे रेफ्रिजरेटर अनेक AI फीचर्स सुसज्ज आहे.
यादीमध्ये Samsung, Whirlpool इ. प्रसिद्ध ब्रँड्सचे फ्रिज उपलब्ध
Double Door Fridge: उन्हाळ्याला जेमतेम सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात प्रत्येकजण अनेकदा आपल्या घरासाठी नवीन फ्रिज शोधत असतात. तुम्ही देखील या उन्हाळ्यात आपल्या घरासाठी चांगला आणि उत्कृष्ट दर्जाचा रेफ्रिजरेटर खरेदी करणार असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. आम्ही तुम्हाला सांगतो की, डबल डोअर रेफ्रिजरेटर तुमच्यासाठी उत्तम ठरेल. या लेटेस्ट रेफ्रिजिरेटर मॉडेल्ससह तुम्ही फळे, भाज्या आणि इतर अनेक खाद्यपदार्थ अनेक दिवस ताजे ठेवू शकता.
SurveyAlso Read: AC Offers: कडाक्याची गर्मी सुरु होण्यापूर्वी निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करा एअर कंडिशनर
या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वरील काही उत्तम रेफ्रिजरेटर डिल्स घेऊन आलो आहोत. हे सर्व रेफ्रिजरेटर ऊर्जा बचत करणारे देखील मानले जातात. या फ्रिजवर तुम्हाला थेट सवलती आणि EMI ऑफर्स देखील मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
Whirlpool 235 L 2 Star Frost Free Double Door Refrigerator
रेफ्रिजरेटरसाठी Whirlpool ब्रॅंड भारतीय ग्राहकांचा लोकप्रिय ब्रॅन्ड आहे. हा फ्रिज Amazon वर सध्या 21,990 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फ्रिज तुम्ही EMI सह सहज खरेदी करू शकता. व्हर्लपूल रेफ्रिजरेटरमध्ये चार स्वतंत्र रॅक आहेत, ज्यामुळे तुम्ही या रेफ्रिजरेटरमध्ये अधिक वस्तू ठेवू शकता. या फ्रिजची 24 अंश सेंटीग्रेड थंडी कमी वेळात बर्फ तयार करू शकते. ही रेफ्रिजरेटर डील Amazon वर 27% च्या सवलतीत उपलब्ध आहे. तुम्ही ते 1,066 रुपयांच्या नो कॉस्ट EMI वर देखील ऑर्डर करू शकता. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Godrej 308 L 2 Star Double Door Vibe Refrigerator
Godrej 308 L 2 Star Double Door Vibe Refrigerator हा मॉडेल सध्या Amazon वर 29,990 रुपयांमध्ये सूचिबद्ध करण्यात आला आहे. हा फ्रिज सध्या 38% डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. कमी बजेटमध्ये हा रेफ्रिजरेटर खूप चांगला पर्याय ठरू शकते. या रेफ्रिजरेटरमध्ये नॅनो शील्ड तंत्रज्ञान देखील दिले जात आहे, जे अन्नपदार्थ, फळे आणि भाज्या दीर्घकाळ ताज्या ठेवण्यास मदत करू शकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung 419 L, 3 Star Double Door, Refrigerator
Samsung 419 L, 3 Star Double Door Refrigerator सध्या Amazon वर 51,990 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. हा फ्रिज सध्या 28% सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रेफ्रिजरेटरमध्ये डिजिटल इन्व्हर्टर कंप्रेसर देखील देण्यात आला आहे. हा एक अद्भुत रेफ्रिजरेटर आहे, जो AI फीचर्स सुसज्ज आहे. या रेफ्रिजरेटरचा लूकही खूप आकर्षक आहे, जो स्वयंपाकघराला आधुनिक लूक देईल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile