AC Offers: कडाक्याची गर्मी सुरु होण्यापूर्वी निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करा एअर कंडिशनर
होळीच्या सणापासून कडाक्याच्या गर्मीला सुरुवात होते.
एअर कंडिशनर 52% पर्यंत सवलतीत उपलब्ध आहेत.
क्रोमावरील ऑफर्ससह तुम्ही जवळपास अर्ध्या किमतीत AC खरेदी करण्यास सक्षम असाल.
AC Offers: आपणा सर्वांना माहीतीच आहे की, होळीच्या सणापासून कडाक्याच्या गर्मीला सुरुवात होते. दिवसा दुपारी 12 वाजल्यापासून कडक उन्हाळा तापायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच होणाऱ्या उष्णतेमुळे लोकांनी तयारी देखील सुरू केली आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक नवीन AC खरेदी करण्याचा विचार करत आहेत. यावेळी AC खरेदी करणे, हा तुमचा सर्वोत्तम निर्णय असेल. कारण यावेळी एअर कंडिशनर 52% पर्यंत सवलतीत उपलब्ध आहेत. या ऑफर्ससह तुम्ही जवळपास अर्ध्या किमतीत AC खरेदी करण्यास सक्षम असाल. जाणून घेऊयात सर्वोत्तम AC डील्स-
Surveyआम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही नवीन AC खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Croma ऑनलाइन स्टोअरमधून AC मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता. येथे तुम्हाला अनेक ब्रँडेड AC वर चांगली सूट मिळेल.
LG 6 in 1 Convertible 1.5 Ton 3 Star Dual Inverter Split AC
LG च्या या AC ची MRP 78,990 रुपये इतकी आहे. मात्र, यावर 52% ची बंपर सूट दिली जात आहे. या सवलतीनंतर तुम्ही हा AC केवळ 37,690 रुपयांना खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या AC वर 5,500 रुपयांची चांगली एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. या AC ची कॉलिटी खूप चांगली आहे. हा AC 180 चौरस फूट असलेल्या लवकर थंड करू शकतो. या AC ला 3 स्टार रेटिंग आहे.

LG 6 in 1 Convertible 1.5 Ton 5 Star Dual Inverter Split AC
LG 6 in 1 Convertible 1.5 Ton 5 Star Dual Inverter Split AC ची किंमत 81,990 रुपये आहे. परंतु, क्रोमावर हा AC तब्बल 44% च्या सवलतीत उपलब्ध आहे. सवलतीनंतर या AC किंमत 45,990 रुपये झाली आहे. अशा प्रकारे, हा एसी खरेदी करून तुम्ही तब्बल 36,000 रुपयांची बचत करण्यास सक्षम असाल. क्रोमा या एअर कंडिशनरवर 5,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे.
DAIKIN Premium Series 1.5 Ton 3 Star Inverter Split Smart AC
DAIKIN च्या या AC ची किंमत 58,400 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 35% सवलतीनंतर या AC ची किंमत 37,790 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. या ऑफरसह या AC वर तब्बल 20,000 रुपयांची बचत करता येणार आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफर वापरून देखील हा एसी खरेदी करू शकता. तसेच, यासह एक वर्षाची वॉरंटी, 10 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी देखील मिळते. तुम्ही हे तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये वापरण्यासाठी सक्षम असाल. वरील सर्व डील्सबद्दल अधिक माहितीसाठी क्रोमच्या वेबसाईटला भेट द्या.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile