Amazon Holi Store: लेटेस्ट आणि आकर्षक 5G स्मार्टफोन्सवर जबरदस्त Discount, पहा ऑफर्स 

HIGHLIGHTS

Amazon वर होळी स्टोअर लाईव्ह करण्यात आला आहे.

या सेलदरम्यान अनेक लेटेस्ट 5G स्मार्टफोनवर भारी ऑफर्स मिळत आहेत.

Amazon होळी स्टोअर 14 मार्च पर्यंत लाईव्ह असेल.

Amazon Holi Store: लेटेस्ट आणि आकर्षक 5G स्मार्टफोन्सवर जबरदस्त Discount, पहा ऑफर्स 

Amazon Holi Store: होळीच्या सणानिमित्त होली स्टोअर प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर लाईव्ह करण्यात आली आहे. ही सेल येत्या 14 मार्चपर्यंत लाईव्ह असणार आहे. या स्टोअरद्वारे तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट्स सर्वात कमी किमतीत खरेदी करण्यास सकाम असाल. जर तुम्हाला देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, हा Amazon सेल खास तुमच्यासाठी आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Holi Special Sale: निम्म्या किमतीत मिळतायेत महागडे स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्स, पहा जबरदस्त ऑफर्स

Amazon सेल दरम्यान, Redmi, Samsung आणि iQOO ब्रँडच्या 5G स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही काही निवडक डील्सची यादी तयार केली आहे. पाहुयात यादी-

Samsung Galaxy M15 5G Prime Edition

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने अलिडकेच आपला बजेट फोन Samsung Galaxy M15 5G Prime Edition भारतात लाँच केला होता. या स्मार्टफोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 12,299 रुपयांना खरेदी करता येईल. या सॅमसंग फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Amazon Smartphones holi store sale 2025

iQOO Z9s 5G

iQOO Z9s 5G फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 1,500 रुपयांची सूट उपलब्ध आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर उपलब्ध आहे. तर, फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

iQOO Z9s 5G

Redmi A4 5G स्मार्टफोनचा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 8,299 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर कॅशबॅक, नो कॉस्ट EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, उत्तम परफॉर्मन्ससाठी, Snapdragon 4s Gen 2 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5160mAh आहे,जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo