Air Coolers: फक्त 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत गर्मीची सुट्टी! ‘या’ एअर कूलरमध्ये मिळेल लाईटची सुविधा
स्वस्त Air Coolers चे सर्वोत्तम पर्याय सांगणार आहोत.
Amazon आणि Flipkart वर अनेक उत्तम सवलतीच्या ऑफर उपलब्ध आहेत.
या एअर कूलरसह तुम्हाला कलरफुल लाईट्सची सुविधा देखील मिळेल.
Air Coolers: गर्मीला सुरुवात झाली आहे, जर तुम्ही स्वतःसाठी कूलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला स्वस्त एअर कूलरचे सर्वोत्तम पर्याय सांगणार आहोत. होय, ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून हे कूलर तुम्हाला स्वस्त किमतीत मिळतील. उन्हाळा येण्यापूर्वी कूलर खरेदी करण्याची ही एक योग्य संधी तुमच्याकडे आहे. होय, Amazon आणि Flipkart वर अनेक उत्तम सवलतीच्या ऑफर उपलब्ध आहेत.
SurveyAlso Read: Nothing Phone (3a) Sale: पहिल्या सेलमध्ये लेटेस्ट फोनवर धमाकेदार Discount, जबरदस्त ऑफर्स
आम्ही तुमच्यासाठी काही खास Air Coolers डील्सची यादी तयार केली आहे. तुम्हाला हे उपकरणं हजार रुपयांअंतर्गत मिळतील.
H K CREATION Air Cooler
तुम्हाला हा एअर कूलर Flipkart वर स्वस्त किमतीत मिळत आहे. या कूलरची मूळ किंमत 2,199 रुपये असली तरी तुम्हाला तो 56% फक्त 949 रुपयांमध्ये मिळत आहे. त्याच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे ते कुठेही ठेवता येते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबक इ. ऑफर्स मिळतील. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

MORGLES Portable Cooler
तुम्हाला हा कूलर Amazon वर फक्त 999 रुपयांमध्ये 50% सवलतीसह मिळत आहे. हे वैयक्तिक कूलर तुमच्या साईड टेबलवर, स्टडी टेबलवर आणि अगदी स्वयंपाकघरातही उपयुक्त ठरू शकते. यामध्ये तुम्हाला रंगीबेरंगी देखील मिळते. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा रंग निवडू शकता. यासह तुम्हाला अवघ्या काही वेळात गारवा जाणवायला लागेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
ZNOWIQZ’s Mini Cooler
ZNOWIQZ’s कूलरची मूळ किंमत 2,400 रुपये इतकी आहे. पण, तुम्ही हा कूलर 75% सवलतीसह फक्त 598 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा कूलर तुमच्या घरी, बेडरूम आणि ऑफिस इ. ठिकाणी वापरू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या कूलरवर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक, इ. अनेक सुविधा मिळतील. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
वरील कूलर सामान्य कूलरपेक्षा थोडे वेगळे आहेत, या कूलरचा आकारदेखील लहान आहे. तुम्ही ते तुमच्या सोयीनुसार कधीही कुठेही उचलण्यास, ठेवण्यास सॅक्सम असाल. तुम्हाला रात्री यासह लाईट्स लावण्याची सुविधा देखील मिळेल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile