Amazon सेलमध्ये Smart TV वर मिळतेय प्रचंड सूट, 10,000 पेक्षा कमी किमतीत मिळतात Best ऑप्शन्स  

HIGHLIGHTS

Amazon वर सध्या Stadium at Home सेल सुरु आहे.

ही सेल 1 मार्चपासून सुरू झाली असून 9 मार्चपर्यंत सुरू राहील.

Amazon सेलमध्ये 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वोत्तम स्मार्ट टीव्ही उपलब्ध

Amazon सेलमध्ये Smart TV वर मिळतेय प्रचंड सूट, 10,000 पेक्षा कमी किमतीत मिळतात Best ऑप्शन्स  

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या Stadium at Home सेल सुरु आहे. लक्षात घ्या की, ही सेल 1 मार्चपासून सुरू झाली असून 9 मार्चपर्यंत सुरू राहील. सेल दरम्यान वापरकर्ते विविध ब्रँडचे Smart TV स्वस्त किमतीत खरेदी करण्यास सक्षम आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास स्मार्ट टीव्ही डील्सची यादी तयार केली आहे. Amazon सेलमध्ये 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वोत्तम स्मार्ट टीव्ही पर्याय उपलब्ध आहेत. पहा डील्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: तोंडावर आपटली ‘या’ मोठ्या Smart TV ची किंमत! फक्त 11,000 रुपयांमध्ये आणा घरी

VW 32 inches Linux Series Frameless HD Ready Smart LED TV

तुम्ही Amazon वरून VW चा Linux Series Frameless HD Ready Smart LED TV 7,199 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 1000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या टीव्हीमध्ये 32 इंच लांबीचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. या टीव्हीवर प्राइम व्हिडिओ, युट्यूब, झी5, सोनी लिव्ह यांसारख्या OTT Apps ची सुविधा मिळत आहे. Buy From Here

SMART TV AT JUST RS 11000

Acer 32 inches Advanced N Series Standard LED TV

Acer 32 inches Advanced N Series Standard LED TV या Amazon सेलमधून 8,499 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 1000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. या स्मार्ट टीव्हीवर नो कॉस्ट EMI ऑफर उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये 32 इंच लांबीचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. Buy From Here

Dyanora Q Series 32 inch QLED HD Ready Smart Android Based TV

Dyanora Q Series 32 inch QLED HD Ready Smart Android Based TV Amazon सेलमध्ये 8,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलयचे झाल्यास, या टीव्हीवर 200 रुपयांचा डिस्काउंट कूपन दिला जात आहे. बँक कार्डद्वारे टीव्हीवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध असेल. ऑडिओसाठी या टीव्हीमध्ये 30W साउंड आउटपुट मिळतो. या टीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, झी5 सारख्या ओटीटी ऍप्सचा ऍक्सेस मिळतो. Buy From Here

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo