Samsung TV Deals: 65 इंचपर्यंत स्मार्ट टीव्हीच्या किमतीत मोठी घसरण, अजिबात चुकवू नका ‘या’ डील्स
Samsung चे स्मार्ट टीव्ही भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या Samsung Smart TV Sale सुरू आहे.
Samsung Smart TV Sale येत्या 6 फेब्रुवारीपर्यंत लाइव्ह असेल.
Samsung TV Deals: साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक जायंट Samsung चे स्मार्ट टीव्ही भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या Samsung Smart TV Sale सुरू आहे. या सेल दरम्यान सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हीवर अनेक आश्चर्यकारक डील आणि डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहेत. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही ऑफर 6 फेब्रुवारीपर्यंत लाइव्ह असेल. या वैधतेपर्यंत तुम्ही स्वस्त किमतीत विविध सॅमसंग टीव्ही खरेदी करण्यास सक्षम असाल.
Surveyआम्ही तुमच्यासाठी काही खास Samsung स्मार्ट TV डील्सची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये तुम्हाला 65 इंच लांबीपर्यंतचे टीव्ही समाविष्ट आहेत. पहा यादी-
Samsung (43 inches) Full HD Smart LED TV
Samsung (43 inches) Full HD Smart LED TV ची किंमत Amazon वर 40,400 रुपये इतकी आहे. परंतु, सेलदरम्यान हा स्मार्ट टीव्ही Amazon सेल दरम्यान 38% सवलतीसह 24,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. या TV मध्ये ऑडिओसाठी 20W चे स्पीकर्स आहेत. TV मध्ये इनबिल्ट OTT ऍप्स देखील आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Samsung (55 inches) D Series Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV
Samsung (55 inches) D Series Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV ची किंमत 68,900 रुपये आहे. परंतु, सेलदरम्यान Amazon सेल दरम्यान 32% सवलतीसह 46,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ऑडिओसाठी टीव्हीमध्ये 20W चे स्पीकर्स आहेत. या टीव्हीमध्ये Bixby सारखे स्मार्ट टीव्ही फीचर्स देखील आहेत. बिक्सबी इंटेलिजेंट असिस्टंट तुमच्या महत्त्वाच्या उपकरणांना सहज आणि हँड्स-फ्री पद्धतीने नियंत्रित करणे सोपे करते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung (65 inches) D Series Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV
Samsung (65 inches) D Series Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV ची किंमत Amazon वर 99,900 रुपये इतकी आहे. परंतु, हा स्मार्ट टीव्ही Amazon सेल दरम्यान 32% सवलतीत 67,900 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये देखील Bixby सारखे स्मार्ट टीव्ही फीचर्स आहेत. या स्मार्ट टीव्हीवर एका वर्षाची स्टॅंडर्ड गॅरंटी देखील उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile