Amazon Great Summer Sale 2024: मोठ्या सवलतीसह खरेदी करा 40 इंच स्मार्ट TV, किंमतही कमी। Tech News 

HIGHLIGHTS

Amazon ग्रेट समर सेलमध्ये स्मार्ट TV वर प्रचंड सवलत उपलब्ध

40 इंच लांबीचे TV 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

स्मार्ट टीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ, यूट्यूब, Zee5 आणि SONY liv सारखी OTT ॲप्स समर्थित आहेत.

Amazon Great Summer Sale 2024: मोठ्या सवलतीसह खरेदी करा 40 इंच स्मार्ट TV, किंमतही कमी। Tech News 

Amazon चा ग्रेट समर सेल सुरू आहे. या अप्रतिम सेलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, एसी आणि टॉप क्लास ब्रँड्सच्या फ्रीज यांसारख्या प्रोडक्ट्सवर जबरदस्त ऑफर्स आणि डील्स दिल्या जात आहेत. यामध्ये स्मार्ट TV चाही समावेश आहे. तुम्हाला देखील नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल, तर तुम्हाला Amazon सेलमध्ये उपलब्ध असलेल्या निवडक टीव्ही डील्सबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्हाला 40 इंच लांबीचे TV 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतील.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Westinghouse HD Smart LED TV

या स्मार्ट टीव्हीमध्ये 40 इंचाचा डिस्प्ले आहे. Amazon वर या टीव्हीची किंमत 12,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यावर 10% सूट आणि 630 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात 30W चे स्पीकर आहेत. यात OTT ॲप्ससाठी सपोर्ट आहे. याशिवाय, टीव्हीमध्ये 4 GB स्टोरेज, 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट आहेत. TV वर 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळेल. Buy From Here

amazon great summer sale 2024 smart tv deals
#image_title

VW Frameless HD Ready Smart LED TV

हा स्मार्ट टीव्ही Amazon India सेलमध्ये 12,499 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. ICICI बँकेकडून या टीव्हीवर 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, या टीव्हीवर 2,720 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 606 रुपयांची EMI उपलब्ध आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ, यूट्यूब, Zee5 आणि SONY liv सारखी OTT ॲप्स समर्थित आहेत. टीव्हीमध्ये पॉवरफुल 20W स्पीकर आहेत. टीव्हीमध्ये 2 USB पोर्ट आणि 2 HDMI पोर्ट देखील आहेत. येथून खरेदी करा

Coocaa HD Smart IPS LED TV

या टीव्हीची किंमत 11,999 रुपये आहे. यावर 1250 रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच, टीव्हीवर 582 रुपयांची ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये 2 HDMI आणि 1 USB पोर्ट आहेत. यामध्ये डॉल्बी ऑडिओ असलेले स्पीकर्स उपलब्ध आहेत. याशिवाय स्मार्ट टीव्हीमध्ये OTT ॲप्स आणि ड्युअल बँड Wi-Fi सपोर्ट आहेत. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo