तुम्ही Apple Watch SE 2 खरेदी करण्याचा विचार करत आहात? जर होय, तर ही स्मार्टवॉच Amazon Great Indian Festival Sale मध्ये 9,000 रुपयांच्या सवलतीने खरेदी करता येईल. Apple Watch SE 2 स्मार्टवॉच फीचर्सच्या बाबतीत खूप जबरदस्त आहे. यामध्ये अनेक हेल्थ फीचर्ससह ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत. ही महागडी स्मार्टवॉच सेलदरम्यान अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. जर तुम्हाला ही वॉच हवी असेल तर, तुम्हाला यावर उपलब्ध सर्व ऑफर्सबद्दल माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर-
Survey
✅ Thank you for completing the survey!
Apple Watch SE 2 ची किंमत आणि ऑफर्स
Apple Watch SE 2 च्या GPS 40 mm व्हेरियंटची किंमत 29,900 रुपये आहे. ही स्मार्टवॉच 26% फ्लॅट डिस्काउंटसह 23,999 रुपयांना खरेदी करता येईल. आता ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1,500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त बँक ऑफर दिली जाईल. येथून खरेदी करा
लक्षात घ्या की, बँक डिस्काउंटनंतर हे ही वॉच रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा 1,067 रुपये द्यावे लागतील.
Apple Watch SE 2
Apple Watch SE 2 स्मार्टवॉच GPS आणि सेल्युलर व्हेरियंटसह येते. हे अनेक शेप आणि कलर्समध्ये उपलब्ध आहे. हे सहजपणे कस्टमाइज देखील केले जाऊ शकते. ही वॉच मिडनाईट, सिल्व्हर/व्हाइट आणि स्टारलाईट कलरमध्ये देखील खरेदी केले जाऊ शकते.
स्मार्टवॉचमधील उपलब्ध सर्व फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ही स्मार्टवॉच S8 SiP वर काम करते. यात रेटिना OLED डिस्प्ले आहे. यामध्ये अनेक आरोग्य सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्यात हार्ट रेट मॉनिटर, फॉल डिटेक्शन इ. चा समावेश आहे. फिटनेससाठी यात वर्कआउट ट्रॅकिंग करण्यात आले आहे. तसेच, ही वॉच पाणी प्रतिरोधक आहे आणि 50 मीटर पर्यंत पाण्यात टिकेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile