Amazon GIF Sale नवरात्री ऑफर, ‘हे’ आकर्षक फोन 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध। Tech News 

HIGHLIGHTS

Amazon ने सेलदरम्यान ई-कॉमर्स साइटने नवरात्री स्पेशल ऑफर सादर केली आहे.

प्रसिद्ध ब्रँडचे स्मार्टफोन अगदी 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतील.

पुढील सर्व फोनवर तुम्हाला EMI पर्याय मिळणार आहे.

Amazon GIF Sale नवरात्री ऑफर, ‘हे’ आकर्षक फोन 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध। Tech News 

Amazon सेल दरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स मिळत आहेत. खरं तर, सणासुदीच्या सेलदरम्यान, ई-कॉमर्स साइटने नवरात्री स्पेशल ऑफर देखील सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही प्रसिद्ध ब्रँडचे स्मार्टफोन अगदी 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. Amazon वर 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनची यादी बघा.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Samsung Galaxy M04

Samsung Galaxy M04 फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेलमध्ये 6,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय, फोनवर 315 रुपयांचा EMI पर्यायही उपलब्ध आहे. या सॅमसंग फोनमध्ये 6.5 इंच डिस्प्ले, मीडियाटेक हेलिओ पी35 प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे. येथून खरेदी करा

redmi 12c in amazon sale

Redmi 12C

Redmi 12C चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेलमध्ये 6,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन 339 रुपयांच्या EMI ऑफन्सवर खरेदी करता येईल. Redmi च्या या फोनमध्ये HD+ डिस्प्ले, MediaTek Helio G85 प्रोसेसर, 50MP कॅमेरा इ. मिळणार आहे. येथून खरेदी करा

Itel A60s

Itel A60s फोन हा या सिरीजमधील सर्वात स्वस्त फोन आहे. या फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट केवळ 5,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच 291 रुपये प्रति महिना EMI पर्याय उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.6 इंच HD+ डिस्प्ले, 8MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळेल. येथून खरेदी करा

TECNO Spark 9

TECNO Spark 9 फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेलमध्ये 6,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. 339 रुपयांच्या EMI पर्यायासह हा फोन खरेदी करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. टेक्नोच्या फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले, MediaTek Helio G37 प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देखील फोनमध्ये मिळेल. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo