प्राईम मेम्बर्ससाठी Amazonचा GIF सेल सुरु, बघा Smartwatches वरील आकर्षक आणि Best डिल्स। Tech News 

HIGHLIGHTS

AMAZON GIF सेल 7 ऑक्टोबर 2023 म्हणजे आजपासूनच प्राईम मेम्बर्ससाठी सुरू

सेलदरम्यान SBI बँक कार्ड्सद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10% सूट देखील दिली जात आहे.

आम्ही तुम्हाला स्मार्टवॉचेसवरील उपलब्ध डील्सबद्दल सांगणार आहोत.

प्राईम मेम्बर्ससाठी Amazonचा GIF सेल सुरु, बघा Smartwatches वरील आकर्षक आणि Best डिल्स। Tech News 

Amazon.in वर Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 सुरू होणार आहे. 8 ऑक्टोबर 2023 रोजी या वर्षातील सर्वात मोठा उत्सवी सेल सुरू होणार आहे, असेही म्हणता येईल. मात्र, हा सेल 7 ऑक्टोबर 2023 म्हणजे आजपासूनच प्राईम मेम्बर्ससाठी सुरू झाला आहे. सेलदरम्यान SBI बँक कार्ड्सद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10% सूट देखील दिली जात आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला स्मार्टवॉचेसवरील उपलब्ध डील्सबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यायांसह ही यादी तयार केली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Apple Watch SE 4 (2nd Gen)

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान या स्मार्टवॉचवर 30% सवलत देण्यात आली आहे. 29,900 रुपयांची स्मार्टवॉच 20,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. वॉचवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. ही स्मार्टवॉच स्टारलाईट, सिल्वर, मिडनाईट कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

APPLE SMARTWATCHES ON AMAZON
APPLE WATCH

fire Boltt Visionary AMLOED Smartwatch

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान या स्मार्टवॉचवर 87% सवलत देण्यात आली आहे. 16,999 रुपयांची स्मार्टवॉच 2,198 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. वॉचवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. ही स्मार्टवॉच ब्लॅक, ब्लु, गोल्ड, पिंक, ग्रे इ. कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Noise ColorFit Pro 4 Alpha

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान या स्मार्टवॉचवर 75% सवलत देण्यात आली आहे. 7,999 रुपयांची स्मार्टवॉच 1,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. वॉचवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. ही स्मार्टवॉच जेट ब्लॅक, डीप वाईन, रोज पिंक, सिल्वर ग्रे इ. कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Amazfit Pop 3S Smartwatch

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान या स्मार्टवॉचवर 50% सवलत देण्यात आली आहे. 5,999 रुपयांची स्मार्टवॉच 2,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. वॉचवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. ही स्मार्टवॉच ब्लॅक, मेटॅलिक सिल्वर इ. कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo