Amazon GFF Sale 2023 मध्ये या प्रत्येक गॅजेटवर जवळपास प्रत्येक श्रेणीवर अनेक सेल ऑफर उपलब्ध आहेत. आम्ही अनेक उपकरणांवरील डील्स तुमच्यापर्यंत पोचवणारा आहोत. खरं तर, तुम्हाला हेडफोन्स, इअरफोन्स (TWS, वायर्ड, नेकबँड्स), स्पीकर, साउंडबार इत्यादींवर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता या लेखात इयरबड्सवर मिळणाऱ्या डील्सवर एक नजर घालुयात.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Samsung Galaxy Buds2 Pro
Samsung Galaxy Buds2 Pro ग्रेट फ्रीडम सेलमध्ये 20% सवलतीसह 15,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे ANC, डॉल्बी ATMOS, ANC आणि 5 तासांचे म्युझिक प्लेबॅक टाइम देते. येथून खरेदी करा!
Sony WF-1000XM4 बड्स Amazon सेलमध्ये 36% सवलतीनंतर 15,988 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. यामध्ये तुम्हाला उत्तम आवाज, ANC, मल्टी-पॉइंट कनेक्शन, LDAC सपोर्ट, स्पीक टू चॅट फीचर इ. मिळतील. येथून खरेदी करा!
OnePlus Nord Buds 2
OnePlus Nord Buds 2 18% सवलतीसह 2,698 रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये, तुम्हाला सक्रिय आवाज रद्दीकरण, 12.4mm ड्रायव्हरकडून बास क्वालिटी साउंड अनुभव आणि 36 तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळेल. येथून खरेदी करा
Jabra Elite 3
Amazon सेलमध्ये हे बड्स 57% सवलतीनंतर 2,999 रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. यात नॉइज आयसोलेटिंग डिझाइन मिळेल. एका बड्सचा वापर करताना तुम्ही मोनो मोडचा आनंद घेऊ शकता. येथून खरेदी करा!
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile