HIGHLIGHTS
Infinix Y1 43 इंच स्मार्ट TV वर सवलत
HDFC किंवा ICICI बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1,250 रुपयांची सूट
EMI ऑप्शनसह तुम्हाला दरमहा 960 रुपये खर्च
घरात थिएटरची मजा घेण्यासाठी मोठ्या आकाराचा TV असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.. जर तुमच्या घरात टीव्ही नसेल आणि तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अर्पतीम ऑफर आणलेली आहे. Infinix Y1 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच अनेक ऑफर्स दिले जात आहेत.
Survey
Infinix Y1 43 इंच स्मार्ट TV ची किंमत
या TV ची MRP फ्लिपकार्टवर 24,999 रुपये आहे. मात्र 38% सूटसह हा TV 15,499 रुपयांना साईटवर सूचिबद्ध आहे. यासह काही बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहेत. तुम्ही HDFC किंवा ICICI बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1,250 रुपयांची सूट मिळणार आहे.
तुम्ही जर बँक ऑफर मिळवण्यात यशस्वी झालात तर TV ची किंमत केवळ 14,249 रुपये असेल. याशिवाय EMI वर TV खरेदी करण्याचा पर्याय आहे. यासाठी तुम्हाला दरमहा 960 रुपये द्यावे लागतील. तसेच, एक्सचेंज ऑफरवर या TV वर तब्बल 7 हजार रुपयांची सवलत मिळणार आहे.
नावावरून कळलेच असेक की टिव्हीची स्क्रीन 43 इंच, फुल HD LED पॅनल देण्यात आले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात डॉल्बी ऑडिओ आणि 20W साउंड आउटपुट देण्यात आला आहे. तसेच, हे लॅपटॉप, मोबाइल आणि PC शी सहज कनेक्ट होईल. TV मध्ये प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब सारख्या ऍप्ससाठी सपोर्ट आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile