Apple AirPods Pro ला मागच्या वर्षी MagSafe चार्जिंगसाठी सपोर्ट मिळाला होता आणि त्यावेळी कंपनीने TWS इयरबड्सची किंमत वाढवली होती. Apple AirPods Pro हे Apple च्या पोर्टफोलिओमधील सर्वात ऍडवान्स इयरबड्स आहेत. हे Apple AirPods चे 'PRO' वर्जन आहे, जे जगातील सर्वात लोकप्रिय TWS इयरबड्स आहेत. छोट्या AirPods Pro मध्ये एक अद्वितीय डिझाइन आहे, जे सहजपणे ओळखता येते.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Apple AirPods Pro हे बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात विश्वासार्ह इयरबड्सपैकी एक आहेत. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी त्यांचा वापर करताना दिसतात. लाँचच्या वेळी, मॅगसेफ चार्जिंग केससह Apple AirPods Pro ची किंमत 26,300 रुपये होती. मात्र, Apple AirPods Pro सध्या फ्लिपकार्टवर 25,300 रुपयांच्या सवलतीनंतर केवळ 1,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
Apple AirPods Proची किंमत 3,800 रुपयांच्या सवलतीनंतर फ्लिपकार्टवर 22,500 रुपयांना उपलब्ध आहे. Flipkart तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून फक्त स्मार्टफोनच नव्हे तर बर्याच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर सूट मिळवण्याची परवानगी देतो.
म्हणजेच, तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना स्मार्टफोन असल्यास, फ्लिपकार्ट तुम्हाला अतिरिक्त 21,500 रुपये सूट देऊ शकतो. या सर्व ऑफर आणि सवलतींसह, Flipkart वरून Apple AirPods Pro फक्त रु. 1,000 मध्ये खरेदी करता येतील. येथून खरेदी करा…
स्पेसिफिकेशन्स :
Apple AirPods Pro मध्ये एक छोटे स्टेम आहे, जे घाम आणि पाणी प्रतिरोधक सिलिकॉन टिप्ससह येतात. इयरबड्सना ANC आणि ट्रान्स्परन्सी मोड मिळतो. गेल्या वर्षी, कंपनीने ऍडव्हान्स प्रोसेसिंग आणि फीचर्ससह Apple AirPods Proचे नवीन वर्जन लाँच केले.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile